mmcnews mmcnews

देश विदेश

भूतानच्या राजाने दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट

भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनीं नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.Read More

ट्रेण्डिंग

अखेर ठरले! एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

गेल्या काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार कि नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. नाराजी नाट्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी एकनाथ शिंदे तयार झाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्री झाला नाही तर आम्ही मंत्री होणार नाही, अशी भुमिका घेतली होती. त्यास यश आले आहे. त्यानुसार आज संध्याकाळी […]Read More

पर्यावरण

सर्पमित्रांनी दुर्मिळ विषारी सापाला दिले जीवनदान.

अलिबाग, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अत्यंत दुर्मिळ मात्र विषारी असणाऱ्या स्लेंडर कोरल सर्प (Slender coral snake (Calliophis melanurus) (रातसर्प / पोवळा) आणि दहा फुटी अजगर यांना सर्पमित्रांनी पकडून त्याला चिरनेर वनपरिक्षेत्रात मुक्त केले आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर येथून भारतीय अजगर (Indian rock python) या १० फूट भल्या मोठ्या अजगराला फ्रेंड्स ऑफ नेचर […]Read More

ट्रेण्डिंग

धक्कादायक! युनायटेड हेल्थ केअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळा घालून

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या युनायटेड हेल्थकेअर कंपनीचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मॅनहट्टन शहरातील एका हॉटेलबाहेर ब्रायन थॉम्पसन यांच्यावर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या. ब्रायन थॉम्पसन हे मॅनहट्टनमध्ये होते. एका हॉटेलच्या बाहेर असताना बुधवारी सकाळी ६.४५ वाजता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. थॉम्पसन हे या […]Read More

महानगर

महामानवाला द्यावी, शैक्षणिक मानवंदना, एक वही ,एक पेन अभियानचे आवाहन

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला महत्त्व देणारे घटनाकार ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वह्या,पेन पुस्तकांची शैक्षणिक मानवंदना देवून अभिवादन करावे असे आवाहन महामानव प्रतिष्ठान आणि एक वही, एक पेन अभियानचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे. बाबासाहेबांना तेच खरे अभिवादन आहे असेही त्यांनी म्हटले आहे. […]Read More

Lifestyle

नाचणीच्या पिठाचे सूप

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिवसाची सुरुवात निरोगी आणि उत्साही करण्यासाठी रागी सूप हा एक परिपूर्ण खाद्य पदार्थ आहे. नाचणीचे सूप दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी देखील सेवन केले जाऊ शकते. नाचणी हे असे धान्य आहे ज्यामध्ये पोषक तत्वांचा खजिना दडलेला आहे. यामध्ये कॅल्शियम आणि आयर्नही मुबलक प्रमाणात आढळते. नाचणीच्या पिठाच्या रोट्याही अनेक घरांमध्ये खाल्ल्या जातात. […]Read More

ट्रेण्डिंग

ही भारतीय कंपनी सर्वात वाईट एअरलाइन्सच्या यादीत

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वेळेवर कामगिरी, अडथळ्यांबद्दल ग्राहकांच्या तक्रारी आणि खाद्यपदार्थ, आराम आणि सेवेवरील प्रवासी रेटिंग यासारख्या घटकांचा विचार करत AirHelp ने मंगळवारी त्याचा AirHelp स्कोअर रिपोर्ट 2024 जारी केला भारतीय एअरलाइन्समध्ये, इंडिगो, बाजारातील हिश्श्यानुसार देशाची सर्वात मोठी वाहक कंपनी, 103 व्या क्रमांकावर आहे. हे कमी प्लेसमेंट मुख्यत्वे ग्राहकांचे समाधान आणि उड्डाण व्यत्यय […]Read More

राजकीय

शिंदे अडले गृहमंत्री पदावर , सस्पेन्स कायम….

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर तेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असून आज राजभवनवर जाऊन महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी उद्या सायंकाळी शपथविधी घेण्याचं निश्चित केला आहे. मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील अथवा […]Read More

आरोग्य

कोकणातील या रुग्णालयात मेंदूवरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

चिपळूण, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या शहरात येणे शक्य नसणाऱ्या सामान्य कोकणवासियांसाठी चिपळूण जवळील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाचा मोठा आधार आहे. येथील निष्णात सर्जन्सनी आता एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करत लोकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. मेंदूतील ट्यूमर काढण्यात वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला मोठे यश आलं आहे. यामुळे एका १२ वर्षीय मुलीला […]Read More

महिला

सचिन तेंडुलकरची लेक करणार समाजकार्यात करिअर

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अप्रतिम सौंदर्य आणि ट्रेंडींग फॅशन सेन्स यामुळे सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमीच चर्चेत असते. सारा मॉडेलिंग किंवा अभिनय क्षेत्रात करिअर करणार का? अशा चर्चाही सुरु असतात. मात्र आता साराने ग्लॅमरस दुनिये ऐवजी सामाजिक कार्यात करिअर करायचे निश्चित केलं आहे. सारा समाजकार्य हाती घेणार असल्याचं सचिनने स्पष्ट केले आहे. […]Read More