शरद पवारांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने काकांच्या भेटीसाठी दादा अर्थात अजित पवारांनी आज दिल्लीतील निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, लेक पार्थ पवारही सोबत होते. पक्षफुटीनंतर पवार काका-पुतण्या यांच्यात पहिलीच अधिकृत भेट आहे.Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुष्पा 2 सर्वात जलद रुपये पार करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. जागतिक स्तरावर अवघ्या सहा दिवसांत 1000 कोटी. 5 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या, या ॲक्शन-पॅक्ड सिक्वेलने त्याच्या थरारक कथानकाने, दमदार कामगिरीने आणि उच्च-ऊर्जा ॲक्शनने सर्वांची मने जिंकली आहेत. पहिल्या दिवशी पुष्पा 2 ने मोठ्या प्रमाणावर रु. 294 कोटी. […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. जगभरातील एकूण सहा जणांना पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे. […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 तारखेला होणे अपेक्षित असताना अद्याप त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसून येत नसून त्यामुळे विस्तार 14 तारखेला म्हणजेच शनिवारी होईल की थेट नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात केला जाईल याबाबत अद्याप प्रश्नचिन्हच आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचे बैठक उद्या होणे अपेक्षित असून त्यात यासंदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाईल. […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकाच्या विविध आर्थिक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनीक क्षेत्रांतील बॅंका महत्तवपूर्ण कार्य करतात. मात्र या बॅंकावरील बुडीत कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण (एनपीए) सरलेल्या ३० सप्टेंबरअखेर ३.१६ लाख कोटी रुपये होते. जे थकित कर्जाच्या ३.०९ टक्के आहे, […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय जोडी रितेश आणि जेनेलिया देशमुख आता क्रीडा क्षेत्रातील प्रायोजक म्हणून समोर येत आहेत. यांनी आता जागतिक लीगमधील (World Pickleball League) पुण्याचा संघ विकत घेतला आहे. वर्ल्ड पिकलबॉल लीग २४ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. भारताचे माजी टेनिस खेळाडू गौरव नाटेकर व आरती पोनाप्पा नाटेकर यांची […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO च्या माध्यमातून भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. चांद्रयान, मंगळ यान, मिशन आदित्य यांच्या माध्यमातून भारताचे अवकाश संशोधनाचे क्षितिज अधिकाधीक विस्तारत आहे. परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबन कमी करून स्वदेशीच्या माध्यमातून जगभरातील अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण ISRO माध्यमातून होणार आहे. या कार्याला अधिक चालना देण्यासाठी भारत आता […]Read More
मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी परभणीच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांशी आपण दुरध्वनी द्वारे […]Read More
मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अनाथ मुलांची संख्या चिंताजनक आहे. सध्या अंदाजे 3.25 कोटी मुले अनाथ आहेत, तर दुसरीकडे 28 कोटी दाम्पत्य अपत्यहीन आहेत. या दोन्ही समस्यांवर दत्तक प्रक्रिया हा एक उत्तम उपाय होऊ शकतो. मात्र, दरवर्षी सरासरी केवळ 4 हजार मुलेच दत्तक घेतली जातात, ही संख्या गरजेनुसार अत्यंत कमी […]Read More
रत्नागिरी, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाट्ये येथे समुद्राशी खेळ करण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आल्याचे समोर आले आहे. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला एक पर्यटक दाम्पत्य किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र परतण्याच्या वेळ दरम्यान समुद्राला भरती आली. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून पर्यटनासाठी आलेले हे दाम्पत्य या […]Read More