सिंधुदुर्ग दि ११– जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिभव्य पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. जमिनीपासून 91 फूट उंचीचा हा अतिभव्य असा पुतळा विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातील सर्वात उंच असा हा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच उभारण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री […]Read More
पेट्रोलपंपावर डिजिटल पेमेंट केल्यावर सायबर फ्रॉडचे काही गुन्हे घडले आहेत. याला आळा घालण्यासाठी आता पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल पंप चालक संघटनांनी या बाबत माहिती दिली असून १० मे पासून UPI आणि इतर डिजिटल मेपेंट स्वीकारणे बंद करण्यात येणार आहे. विदर्भ आणि नाशिक विभागात हा निर्णय प्रथम आमलात येणार आहे.Read More
भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) 18 मे रोजी ईओएस-09 (आरआयसैट-1बी) रडार इमेजिंग सॅटेलाइटला सूर्याच्या समकालिक कक्षेत नेणारा पीएसएलव्ही-सी61 मिशन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6.59 वाजता हे प्रक्षेपण होणार आहे. . सीमेवर तणाव वाढत असताना सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह गुप्त माहिती प्रदान करण्याची उपग्रहाची क्षमता भारतीय सुरक्षा […]Read More
जालना दि ११– नोकरीच्या मागे न लागता अनेक तरुणांनी स्वकर्तृत्वाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेतल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील निमखेडा येथील युवा शेतकरी चैतन्य नामदेव चव्हाण यांनी शेती करतानाच त्यातून मिळणाऱ्या आले पिकातून भविष्याचा वेध घेतला आहे.त्यांनी त्यात आपला रोजगार तर शोधलाच मात्र इतरही अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. चैतन्य यांचे वडील जाफराबादच्या […]Read More
पुणे, दि. ११ : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लेझर शोवर दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश मोडणा-यांवर पुणे पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हा निर्णय विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आला आहे, कारण या प्रकाशांमुळे विमानांच्या पायलटला धोका निर्माण होऊ शकतो. लोहगाव विमानतळाच्या 15 किलोमीटर परिसरात ही बंदी लागू करण्यात आली आहे. या […]Read More
मुंबई, दि. ११ : आजपासून प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात नारळ आणि फुले अर्पण करण्यास मंदिर प्रशासनाने बंदी घातली आहे. भारत-पाक तणावाच्या परिस्थितीमुळे दररोज हजारो भाविकांची गर्दी होणारे हे मंदिर अतिरेक्यांच्या निशाणावर आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय […]Read More
भोपाळ दि १०– आज जलसंपदा विभागाच्या आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये भोपाळ येथे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये जलसंपदा विभागाच्या विविध आंतरराज्यीय प्रकल्पांच्या संदर्भात बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाली व प्रकल्प पुढे नेण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार देखील करण्यात आले . सदर बैठकीस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, माजी […]Read More
सातारा दि. १० —काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून दिले असा पक्ष संपत नसतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन […]Read More
चंद्रपूर दि १०:–चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल गावाशेजारच्या जंगलात ही घटना उघडकीस आली. सिंदेवाही शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा-माल गावातील या महिला गावातील अन्य महिलांसह जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेल्या होत्या. दुपारपर्यंत या महिला घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर तिघींचे […]Read More
मुंबई, दि.10आपल्या सशस्त्र दलांचे शूर जवान १४० कोटी भारतीयांच्या स्वातंत्र्य आणि सन्मानाचं रक्षण करत आहेत. त्यांचं शौर्य आणि बलिदान यासाठी आपण सदैव ऋणी आहोत. त्यांच्या त्यागाला मानवंदना म्हणून, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी लोढा फाउंडेशन पुढील प्रकारे सहकार्य करेल.शहीदांच्या मुलांचा कॉलेजपर्यंतचा शैक्षणीक फी, पुस्तके, वसतिगृह यासह सर्व खर्च लोढा फाउंडेशनकडून केला जाईल. याशिवाय, Lodha […]Read More