मुंबई, दि. २१ : IRCTC एक नवीन ऑल-इन-वन रेल्वे अॅप विकसित केले आहे. ‘सुपरअॅप’ म्हणून ओळखले जाणारे Swarail आयआरसीटीसी द्वारे ऑफर केलेल्या जवळजवळ सर्व सेवा एकाच, आधुनिक इंटरफेस अंतर्गत एकत्रित करते. हे अॅप आता गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर दोन्हीवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. जरी ते सध्या बीटामध्ये असले तरी, वापरकर्ते त्यांच्या विद्यमान […]Read More
मुंबई, दि. २१ : शेतीची, जमीनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून आता राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. पूर्वी 1000 ते 4000 रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येणारे शुल्क आता अवघ्या 200 रुपयावर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी कमी […]Read More
मुंबई, दि. २१ : आज पासून ११ वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्रशासनाची वेबसाईट बंद पडली आहे. आज ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु होणार होते. परंतू सरकारची बेवसाईट अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचा संदेश या वेबसाईटवर येत आहे त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले आहे. ऑनलाईन प्रवेशाची लिंक २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : सर्वोच्च न्यायालयात आज वक्फ दुरुस्ती कायद्यावर सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला. सरकारने म्हटले की, ‘वक्फ, जी एक इस्लामिक संकल्पना आहे, ती इस्लामचा आवश्यक भाग नाही.’ म्हणून, संविधानानुसार तो मूलभूत अधिकार मानला जाऊ शकत नाही. वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांना […]Read More
ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) वेल्लोर, तामिळनाडू आणि आयसीएमआर यांच्या सहकार्याने Blood Cancer वर केलेल्या विशेष संशोधनात यावर जलद उपचार पद्धती शोधल्याचे म्हटले आहे. या अभ्यासाला ‘वेलकार्टी’ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्यांदाच रुग्णालयातच CAR-T पेशी बनवण्यात आल्या. या चाचणीनंतर 15 महिन्यांपर्यंत 80% लोकांमध्ये कर्करोग आढळला नाही, अशी माहिती समोर आली आहे. या अभ्यासाचे निकाल मॉलिक्युलर […]Read More
नवी दिल्ली,दि. २१ : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पूजाला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीत सर्वोच्च न्यायालय म्हणाले – पूजाने कोणता मोठा गुन्हा केला? ती ड्रग माफिया किंवा दहशतवादी नाही. तिच्यावर खुनाचाही (कलम 302) […]Read More
मुंबई, दि. २१ : ग्रामोफोन आणि कॅसेटच्या जमान्यातील मराठी भावगीत, भक्तीगीते आजही मराठी मनावर अधिराज्य करणारी आहेत त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरुन ही भावगीत व भक्तीगीते नियमित प्रसारित करा, अशी सूचाना सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. मंत्रालयातील दालनामध्ये एँड शेलार यांनी आज विविध खाजगी रेडिओ क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. रेडिओ […]Read More
मुंबई, दि. २१ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सामान्य प्रशासकीय विभागाने आज एक विशेष परिपत्रक जारी करत सरन्यायाधीश भूषण गवई यांना विशेष पाहुणे दर्जा प्रदान केला आहे. या परिपत्रकात सर न्यायाधीशांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्य सचिव, डीजीपी किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. सरन्यायाधीशांची महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये, जिथे भेटी नियोजित आहेत तिथे […]Read More
पुणे, दि. २१ :– जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले, उप विभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार सूर्यकांत येवले, डॉ. नारळीकर यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर […]Read More
मुंबई दि २१– राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी (२१ मे) दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येते. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती यांसह राजभवनातील कर्मचारी […]Read More