mmcnews mmcnews

सांस्कृतिक

नाशिक कुंभमेळ्यासाठी ‘डिजिटल कुंभ’ संकल्पना

मुंबई, दि. ६ : प्रयागराज येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 सुरक्षित पार पाडण्यासाठी नाशिक प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोट्यवधी भाविकांचे आगमन लक्षात घेऊन गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजनासाठी महापालिका आणि शहर पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. या आराखड्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे, संपूर्ण […]Read More

राजकीय

आता आयटीआय आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्य आणि उद्योजकता केंद्र म्हणून विकसित

मुंबई दि ६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग सज्ज आहे. कुशल मनुष्यबळ हे देशाच्या विकासात मोठे योगदान देत असते. सर्वांना व्यावहारिक आणि दर्जेदार शिक्षण देणे, देशातील उद्योग तसेच आवश्यक त्या क्षेत्राला अनुसरून गरजेनुसार तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रणाली विकसित करणे, युवक-युवतींचे विकसित […]Read More

राजकीय

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन

मुंबई, दि. ६ – मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असून त्यासाठीच तलावांचे नियमन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासारखे चांगले निर्णय घेतल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मराठवाडा विभागातील मत्स्य शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस मत्स्य आयुक्त किशोर तावडे, मत्स्य उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More

सांस्कृतिक

गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक येथे साकारणार चित्रनगरी

मुंबई, दि. ६ – नाशिक विभाग विकास कार्यक्रम २००९ अन्वये नाशिक येथे गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर चित्रपट सृष्टी निर्माण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. या चित्रनगरीसाठी प्रस्तावीत असलेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न व सुंदर आहे. त्याचप्रमाणे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे इगतपुरी पासून मुंबईचे अंतरसुद्धा लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. त्यामुळे या […]Read More

बिझनेस

ग्रीन स्टील उद्योगांसाठी नवीन धोरण

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र सौर पॅनेल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडी घेत आहे. या क्षेत्रामध्ये होत असलेल्या भरीव कामामुळे मोठी ‘ग्रीन इको सिस्टीम’ निर्माण होणार आहे. ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने ग्रीन स्टील संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची १३ वी […]Read More

महानगर

मुंबईतील पूर परिस्थिती रोखण्यासाठी आयआयटी, व्हीजेटीआय तज्ञांचा अभ्यास गट स्थापन

मुंबई, दि ६: मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी महायुती बीएमसीमध्ये सत्तेत आल्यानंतर महापालिका प्रशासनात तरुण (Gen Z) विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक नवीन इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केला. या इंटर्नशिप कार्यक्रमाद्वारे तरुण विद्यार्थी शहरी नियोजन आणि महापालिका प्रशासनत सुधारणा करण्यासाठी योगदान देतील, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठ्या युवा-संचालित नॉन […]Read More

सांस्कृतिक

गोवा हिंदू असोसिएशनचा वर्धापन सोहळा, रंगभूमीवरील दिग्गजांचा सत्कार…

मुंबई दि ६ — गोवा हिंदू असोसिएशनने सन २०२५ ते २०२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली असून, या कार्यकारिणीच्या वतीने एक भव्य वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत दादर हिंदू कॉलनीतील प्राचार्य बी.एन. वैद्य सभागृहात पार […]Read More

विदर्भ

वाघोबाची दुचाकीववर चाल..! नशीब बलवत्तर म्हणून बचावले दुचाकीस्वार

चंद्रपूर दि ६ :- उमा नदीच्या पुलावर रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेत दुचाकीस्वारांचा वाघाशी सामना झाला. पट्टेदार वाघ अचानक रस्त्यावर आल्याने क्षणभरात मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ आली होती; मात्र दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखत थोडक्यात जीव वाचविला.शिवणी येथे जेवणासाठी गेलेले रत्नापूर-नवरगाव येथील काही नागरिक चारचाकी वाहनातून परतत असताना उमा नदीवरील पुलावर त्यांना रस्त्याच्या मधोमध पट्टेदार वाघ […]Read More

सांस्कृतिक

अभिनेते अशोक सराफ यांना ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’

कोल्हापूर दि ६ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिष्ठित ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोल्हापूरमधील गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात शनिवारी (4 ऑक्टोबर) भव्य समारंभात दिला गेला. यावेळी अभिनेते मोहन जोशी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय […]Read More

राजकीय

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार

पुणे, दि ५ : ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्त संप्रदायातील महत्त्वाचे क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान […]Read More