mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

राष्ट्रवादीतील सर्व भावींना मन:पूर्वक शुभेच्छा

अहमदनगर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर […]Read More

महानगर

दिव्यांग मुलाचा विश्व विक्रम

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील एका 14 वर्षाच्या दिव्यांग मुलाने अरबी समुद्रातील काश्याचा खडक ते रेवस बंदर हे 5 किलोमीटरचे अंतर अवघ्या 55 सेकंदात पार करून एक नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.प्रिथीश प्रशांत शिरसाठ असे या जलतरण पटू दिव्यांग मुलाचे नाव असून,तो चेंबूर येथील रहिवाशी आहे. कुर्लाच्या ऑर्केट इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता ८ […]Read More

मनोरंजन

मिसेस चॅटर्जी vs नॉर्वेच्या चित्तथरारक ट्रेलरने पाणावले डोळे

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ९० च्या शतकातील बहुचर्चित अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा आगामी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.राणीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे.या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. याचा ट्रेलर पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येते. आपल्या बाळांसाठी आई कोणत्या ठरला जाऊ शकते याचा […]Read More

बिझनेस

सारस्वत बँकेची डिजिटल सेवा चॅनेल्समध्ये सुधारणेसाठी टॅगिटसोबत भागीदारी

मुंबई, सिंगापूर , दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेने आपल्या रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना विविध डिजीटल बँकींग सुविधा पुरविण्यासाठी बँकींग क्षेत्रात डिजीटल पर्याय आणि सुविधा पुरवण्यात आघाडीची कंपनी असलेल्या टॅगिटबरोबर करार केला आहे सारस्वत बँकेने आपले क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. […]Read More

देश विदेश

चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के

बिजींग,दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपाने माजवलेल्या उत्पातानंतर आता चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. चीनबरोबरच ताजिकिस्तानमध्येही गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. अमेरिकेच्या जिऑलिजकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. चीनच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास चीन-ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या […]Read More

अर्थ

अदानींनी फेडले १५०० कोटींचे कर्ज

मुबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्गने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवाला नंतर गेले काही दिवस भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजली होती. अदानींचे शेअर्स देखील झपाट्याने घसरत होते. जागतिक पातळीवरील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील गौतम अदानींचे स्थानही घसरले होते. अशा सर्वबाजूंनी अडचणीत सापडलेल्या अदानी समुहाकडून आज एक आश्वासक बातमी समोर आली आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल […]Read More

Breaking News

MPSC चा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

मुंबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील काही दिवसांपासून विद्यार्थी आयोगाविरोधात आंदोलन करत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. याबाबत […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यपालांनी सरकार पाडण्याची भूमिका बजावू नये

नवी दिल्ली,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सत्तासंघर्षात राज्यपालाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निकालातही अनेक त्रुटी असल्याचा दावा केला. सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका कपिल सिब्बल म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची […]Read More

Lifestyle

झटपट होणारी सोपी रेसिपी…रायता

दुपारच्या उन्हातून घरी आलो किंवा ऑफीसमध्ये असलो तरी जेवण नको वाटतं. अशावेळी काकडी, ताक असे काही ना काही सोबत घेऊन आपण जेवण करतो. यावेळी ताटात तोंडी लावण्यासाठी चविष्ट काही असेल तर जेवण जायला मदत होते. कोशिंबीर किंवा रायता हा पारंपरिक पदार्थ असला तरी त्याला थोडा ट्विस्ट देऊन आपण ही रेसिपी हटके करु शकतो. बुंदी रायता […]Read More

महानगर

राज्यपाल बैस यांचे संत गाडगे बाबांना अभिवादन

मुंबई , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.Maharashtra Governor Ramesh Bais accompanied […]Read More