मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोबीचे नाव येताच बहुतेकांच्या मनात कोबी करी आणि कोबी पराठा बनवण्याचा विचार येतो. पण फुलकोबीची खुसखुशीत आणि चविष्ट रेसिपी चाखण्यासाठी कोबी 65 बनवणे उत्तम ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोबी 65 च्या सोप्या रेसिपीबद्दल. कोबी बनवण्यासाठी साहित्य 65गोबी 65 बनवण्यासाठी 1 कोबी, ½ कप सर्व उद्देश मैदा, […]Read More
उदयपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘वेनिस ऑफ द ईस्ट’ किंवा ‘सिटी ऑफ लेक्स’ म्हणून प्रसिद्ध असलेले उदयपूर हे त्याच्या शतकानुशतके जुन्या राजेशाही वास्तुकला, मानवनिर्मित चमचमीत तलाव आणि सुस्थितीत असलेल्या उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी मेवाडची राजधानी म्हणून या शहराला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. उन्हाळ्यात, शहर खूप सनी आणि गरम असते त्यामुळे हिवाळ्यात उदयपूरला जाण्याचा सल्ला […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे – सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. अशा पध्दतीने लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे असा थेट हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. सरकारने जर वेगवेगळ्या योजना आणि […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस-एमयुटीपी हे एमएमआर क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यांसह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.Chhatrapati Shivaji Maharaj death anniversary त्यांच्या समवेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर मान्यवर. ML/KA/PGB3 Apr. 2023Read More
कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेसाठी भाविक दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. कर्नाटकातील बेळगावची पहिली सासनकाठी जोतिबा मंदिरात दाखल झाली आहे. या भाविकांचं तीन दिवस जोतिबा डोंगरावर वास्तव्य असतं. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार चार दिवसांपूर्वी बेळगावहून बैलगाडीतून निघालेल्या जोतिबा उत्सवमूर्तीचं १२७ किलोमीटरचा प्रवास करीत जोतिबा मंदिरात आगमन झालं. Entered the […]Read More
ठाणे , दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मविआची आजची सभा म्हणजे वज्रमुठ सभा नसून सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. येत्या ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार – खासदारां सह आपण अयोध्या दौर्यावर जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाण्यातील […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भर्ती अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, मंत्रालयाने तांत्रिक सहाय्यक आणि इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. nielit.gov.in या NIELIT च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांची संख्या: 598 विशेष तारखा अर्ज सुरू करण्याची तारीख: 4 मार्च 2023 अर्ज […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बृहन्मुंबई महानगरपालिकेत सेवा बजावत असताना छंद म्हणून असलेली संगीत विषयक आवड जपत संगीत क्षेत्रात मागील वीस वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांना दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने “संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान” हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप शिवसेना युती सरकारने संपूर्ण राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले त्यानुसार आज संपूर्ण राज्यभरात या गौरव यात्रेला सुरुवात झाली. ठाणे येथे आज मुख्य एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली तर नागपुरात […]Read More