मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आमदार जय श्रीरामचा जयघोष करत अयोध्येकडे रवाना.. ML/KA/PGB8 Apr. 2023Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे.Irrespective […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बार्टीच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृ (BANRF2021) अंतर्गत सर्व पात्र 861 विध्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करण्यात यावी, या मागणीसाठी 12 एप्रिल रोजी आझाद मैदानात सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वी जर सरकारने बार्टीच्या विद्यार्थ्यांना सरसकट (८६१) फेलोशिप आणि अवार्ड लेटर […]Read More
मुंबई, दि. 8 ( एमएमसी न्यूज नेटवर्क): समृद्धी महामार्गामुळे वेग वाढल्याने वेळ वाचत असला तरी गेल्या काही दिवसांत अनेकदा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्ग पोलीस वाहनांच्या वेगावर आणि स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विविध उपक्रम करत आहेत. आता या महामार्गावर अती वापर झाल्यामुळे गुळगुळीत गोटा झालेल्या टायर असलेल्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.20,000 fine on […]Read More
मुंबई, दि. 8 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना काळात अनेक मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे. अशा मुलांना आणि अन्य कारणांमुळे अनाथ झालेल्या राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.One percent reservation for orphans in education and government jobs १८ वर्ष पूर्ण होण्याआधी […]Read More
पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंब्याच्या सिझन सुरू झाला असला तरीही अद्याप अवकाळीपावसामुळे बाजारात आंब्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्या योग्य नाहीत. यावर उपाय म्हणून पुण्यातील एका चतुर आंबा विक्रेत्याने चक्क EMI वर आंबे विकायला सुरुवात केली आहे. या विक्रेत्याकडे अस्सल चवीचे आणि नैसर्गिकपणे पिकवलेले देवगड हापूस आंबे उपलब्ध […]Read More
नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरच्या वर्धा रोड स्थित विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद सीएसआर च्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरी येथे निरीतर्फे केल्या जाणाऱ्या संशोधन कार्याची माहिती सर्व हितधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘वन वीक वन लॅब’ (एक आठवडा एक प्रयोगशाळा) या संपर्क उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निरी या संस्थेची स्थापना […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो, मात्र माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईस्थित महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने मुंबई आणि आसपासच्या परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) प्रति किलो 8 रुपये आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (डीपीएनजी) 5 रुपये प्रति मानक घन मीटर (एससीएम) ने कमी केला आहे. आज सांगितले. 7 एप्रिल 2023 च्या मध्यरात्रीपासून CNG ची घटलेली किंमत आता 79 […]Read More
इंदूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) इंदूरने सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट iiti.ac.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2023 आहे. सहाय्यक प्राध्यापकाच्या एकूण 34 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित विषयात पीएचडी […]Read More