मुंबई,दि. २५ : मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याने सर्वच पक्षांत त्यांची मते मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उत्तर भारतीय ओबीसी विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रात ओबीसी दर्जा द्यावा, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली. ठाण्यात झालेल्या महापंचायतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. उत्तर भारतातून आलेल्या ओबीसी समाजाचे २२ […]Read More
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA सुरू झाले असून, सुरुवातीच्या टप्प्यात ते देशातील सोळा प्रमुख शहरांशी थेट जोडले जाणार आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांनी पहिल्या दिवशीच सुमारे ३० देशांतर्गत उड्डाणे सुरू केली आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगर प्रदेशाला दुसरे हवाई प्रवेशद्वार मिळाले आहे. या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती […]Read More
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार प्रचाराच्या धावपळीतही आहेत. पण यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून अर्जासोबत एक भन्नाट दाखला मागीतला आहे. आयोगाने सांगितले आहे – “तुमच्या घरात शौचालय आहे आणि तुम्ही ते वापरता” याचे स्वयंप्रमाणपत्र द्या! घरात शौचालय आहे का? नसल्यास तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो, का याची माहिती आयोगाने मागवली आहे. […]Read More
मुंबई, दि. २४ : CBI ने आज नरीमन पाईंट येथील एअर इंडिया इमारत कार्यरत असलेले सीजीएसटी ऑडिट-१ चे अधीक्षक अंकित अगरवाल याला एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. सीबीआयने सांगितले की, कंपनीच्या संचालकाने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे २२ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ : दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. एअर प्युरिफायरवर १८% जीएसटी आकारला जात असल्याने नागरिकांना स्वच्छ हवा मिळत नसल्याची तक्रार न्यायालयाने नोंदवली. न्यायालयाने स्पष्ट केले की जर सरकार नागरिकांना स्वच्छ हवा देऊ शकत नसेल, तर किमान एअर प्युरिफायरवरील कर कमी करावा. दिल्ली उच्च न्यायालयाच्या द्वैतीय खंडपीठाने २४ डिसेंबर २०२५ रोजी […]Read More
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ अंतर्गत मंडळाकडे नोंदीत झालेला कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम असणार आहेत. योजनेंतर्गत ज्या कामगारांनी आणि कामगार कुटुंबीय सदस्यांनी शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून […]Read More
इस्लामाबाद, दि. २४ : आर्थिक संघर्षाने ग्रासलेल्या पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे खाजगीकरण (Privatization) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. इस्लामाबाद येथे झालेल्या थेट लिलावात अरिफ हबीब यांच्या नेतृत्वाखालील कन्सॉर्शियमने 75% हिस्सा विकत घेतला. या व्यवहाराची किंमत 135 अब्ज रुपये (482-485 दशलक्ष डॉलर्स) म्हणजेच सुमारे 135 अब्ज पाकिस्तानी इतकी ठरली. हा सौदा पाकिस्तानच्या आर्थिक […]Read More
बंगळुरु, दि.२४ : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आंध्रविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 16 हजार लिस्ट-ए धावांचा टप्पा सर्वात वेगाने गाठला. हा मैलाचा दगड त्याने केवळ 330 डावांत गाठला, तर तेंडुलकरला यासाठी 391 डाव लागले होते. विराट कोहलीने आज (24 डिसेंबर 2025) बेंगळुरूतील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स […]Read More
मुंबई, दि. २४ : BSNL ने ख्रिसमसच्या निमित्ताने एक खास ऑफर आणली आहे. नवीन ग्राहकांसाठी केवळ 1 रुपया देऊन संपूर्ण महिनाभर 4G सेवा उपलब्ध आहे. यात रोज 2GB हाय-स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS विनामूल्य मिळतात. तसेच, सिमकार्ड देखील विनामूल्य आहे. ही ऑफर 5 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. ही […]Read More
मुंबई, दि. २४ : ’22 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’चं आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. “गेली बावीस वर्ष या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतींचे चित्रपट दाखवणं हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा […]Read More