मुंबई, दि. 7 : राष्ट्रीय पुरस्कार विजेती लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा ‘माया’ या नवीन चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाच्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मुक्ता बर्वे ‘माया’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये मुक्तासोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि डॉ. गिरीश ओक अशी तगडी कलाकारांची फळी दिसतेय. या […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. 6 : भारतीय भटका कुत्रा ‘आलोका’ आता अमेरिकेत बौद्ध भिक्षूंनी आयोजित केलेल्या 2,300 मैलांच्या शांतता पदयात्रेत सहभागी झाला आहे. एकेकाळी भारतातील रस्त्यावर भटकणारा हा कुत्रा आज करुणा, अहिंसा आणि शांततेचा प्रतीक बनला आहे. भारतातील धुळीच्या रस्त्यावरून सुरू झालेला एका भटक्या कुत्र्याचा प्रवास आज जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘आलोका’ नावाचा हा भारतीय […]Read More
नागपूर, दि. 6 : वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानासाठी सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. आर्वी, कारंजा व आष्टीतील शेतकऱ्यांना फडणवीस सरकारची मदत जाहीर झाली आहे. 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्धा व नागपूर विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. 315 गावांतील 8 […]Read More
मुंबई, दि. ६ : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI शेअरमध्ये आज 13.40 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. NSE वर SBIचा शेअर 1018.90 रुपयांवर तर BSE वर 1018.75 रुपयांवर बंद झाला. मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग वॉल्यूम असल्यानं शेअरमध्ये तेजी दिसून आली. गेल्या सहा महिन्यात स्टेट बँकेच्या शेअरनं दमदार कामगिरी केली आहे. या […]Read More
मुंबई, दि. 6 : मुंबई-पुणेदरम्यान अनेक वर्ष रखडलेले दरीपूल, म्हणजेच मिसिंग लिंकचे काम आता 98 टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लोणावळ्याजवळील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. “काम वेगाने सुरू […]Read More
मुंबई, दि. ६ : मुंबईत लोकल ट्रेन मधील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आता १८ डब्यांच्या लोकल सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. १८ डब्ब्यांच्या लोकल ट्रेन सुरू करण्याच्या उद्देशाने रेल्वेकडून महत्त्वाचं पाऊल टाकलं जात आहे. पश्चिम रेल्वेने जानेवारीमध्ये विरार ते डहाणू रोड सेक्शनवरील १८ डब्यांच्या ईएमयू रॅकसाठी महत्त्वाच्या आपत्कालीन ब्रेकिंग डिस्टन्स (ईबीडी) आणि कपलर […]Read More
मुंबई, दि. 6 : Zomato चे सीईओ दीपिंदर गोयल सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या डोळ्याजवळ लावलेल्या एका छोट्या आकाराच्या चंदेरी रंगाच्या डिव्हाइसमुळे. याद्वारे ते स्वतःच्याच मेंदूचा अभ्यास करत आहेत. यांच्या कपाळावर दिसणाऱ्या डिव्हाइसचे नाव टेम्पल (Temple) असे आहे, जे एक एक्सपेरिमेंटल हेल्थ-टेक वेअरेबल आहे. रिअल टाइममध्ये मेंदूतील रक्तप्रवाहाच्या प्रक्रियेची नोंद ठेवण्याचे काम हे डिव्हाइस करते. […]Read More
मुंबई, दि. 6 : मराठी शाळेच्या अस्मितेला ललकारणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर.राज्य करत आहे. महाराष्ट्रभर चित्रपटगृहांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावर आणि बुक माय शोवरही चित्रपट ट्रेंडिंग ठरत आहे. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने तब्बल ३.९१ कोटींचा गल्ला कमावला आहे, आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून […]Read More
मुंबई, दि. 6 : मुंबईत जोगेश्वरी येथे नवीन रेल्वे टर्मिनस उभारण्यात येत आहे. मुंबईत सध्या दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे, मुंबई सेंट्रल आणि कुर्ला टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या रेल्वे धावतात. आता या टर्मिनसला आणखी एक नवे पर्ययी टर्मिनस मिळणार आहे. जोगेश्वरी टर्मिनस या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. प्रवाशांना तेथून प्रवास सुरू करता येईल. लांब पल्ल्याच्या […]Read More
मुंबई, दि. ५ : राज्यातील जुन्या म्हणजेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. राज्य परिवहन विभागाकडे आतापर्यंत जवळपास १ कोटी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ७३ लाख वाहनांना HSRP प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही २७ लाखांहून अधिक वाहनधारकांना प्लेट्सची प्रतीक्षा […]Read More