जितेश सावंत भारतीय शेअर बाजारासाठी आजचा सोमवार खऱ्या अर्थाने ‘ब्लॅक मंडे’ (Black Monday) ठरला आहे. जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले असून, सेन्सेक्स १९०० अंकांनी गडगडला. तर निफ्टीत २.३ टक्के घसरण झाली. विशेष म्हणजे, अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून निफ्टी आतापर्यंत आपल्या उच्चांकावरून १४ टक्क्यांनी खाली घसरला आहे.तसेच मिडकॅप […]Read More
मुंबई दि २३ : १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या कामाबाबत तक्रारी होत्या त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे, त्याच्या अहवालानंतर त्यांच्या वर करवाई करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली याबाबत चा मूळ प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता त्यावर राजेश पवार, भास्कर जाधव, शरद सोनवणे यांनी उपप्रश्न विचारले. या क्रमांकावर शहरी […]Read More
पुणे, दि २३कोणतेही संशोधन हे कार्यशाळा व शैक्षणिक संकुला पुरते मर्यादित न राहता त्याचा समाजासाठी, उद्योगासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग झाला पाहिजे. सरकारने देखील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान सहा ते सात टक्के निधी हा संशोधनासाठी उपलब्ध करून दिला, तर त्यातील वाढता सहभाग, गुणवत्ता आणि परिणामकारकता ही विकसनशील भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत करण्यासाठी उपयोगी ठरेल, […]Read More
मुंबई दि २२ : महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026 च्या मंचावरून ग्रामविकास व पंचायत राज विभाग तथा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आशिष जयस्वाल हे केवळ आपल्या खात्या पुरते मर्यादित न राहता विविध […]Read More
मुंबई, दि २२हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल विकास मित्र मंडळ, सिद्धी संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ब गट कबड्डी स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, महिलांसाठी खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रम, […]Read More
नवी दिल्ली, दि.21 : इराण -अमेरिका-इस्रायल युद्धामुळे देशभर गॅसच्या पुरवठ्यावर नियंत्रण आले आहे. याचा मुख्यत: फटका देशातील हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. अनेक हॉटेल्स आणि कॅन्टीन बंद होत आहेत.या समस्येवर काहीसा दिलासा म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने राज्यांच्या व्यावसायिक गॅस कोट्यात 20 टक्क्यांनी अतिरिक्त वाढ […]Read More
मुंबई, दि. २१ : २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडून AI आधारित ॲपचं अनावरण करण्यात आलं आहे. या ॲपमुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होणार आहे. “इंडिया एआय समिट 2026” या कार्यक्रमामध्ये ‘महाराष्ट्र पवेलियन’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या एआय प्रोजेक्ट्सचे निरिक्षण केले. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, […]Read More
मुंबई, दि. २१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ७५८ गावांची सविस्तर माहिती लवकरच जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘आपलो सिंधुदुर्ग’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक गावाचा इतिहास, वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, धार्मिक व पर्यटन […]Read More
मुंबई, दि. २१ : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले की, युवकांमध्ये रोजगारक्षमतेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणाऱ्या रतन टाटा कौशल्य विद्यापीठाची भव्य इमारत लवकरच पनवेल येथे उभी राहणार आहे. या विद्यापीठाची स्थापना जुलै २०२२ मध्ये झाली असून, स्टार्टअप्स, इन्क्युबेशन, प्रशिक्षण, रोजगारक्षमता आणि समुपदेशन यांसारख्या क्षेत्रांवर विशेष […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने PRARAMBH 2026 या देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना आगामी नवीन इन्कम टॅक्स कायद्याबद्दल जागरूक करणे, त्याचे फायदे समजावून सांगणे आणि करप्रणाली अधिक पारदर्शक व सोपी करणे हा आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, नवीन कायद्यात कर दरांचे सरलीकरण, डिजिटल फाइलिंगची […]Read More