Month: March 2026

आरोग्य

बोरीवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; असंख्य नागरिकांनी घेतला

मुंबई, दि २३ : श्री साईधाम सेवा समिती, देवीपाडा, बोरिवली (पूर्व) येथे श्री राम नवमी निमित्त या विभागातील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत आरोग्य शिबिरात वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. कांदिवली पूर्व येथील साईबाबा हॉस्पिटलच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नर्सिंग ऑफिसर सौ. नीता सिद्धेश नाईक यांनी आयोजक या नात्याने मार्गदर्शन केले. मधुमेह, रक्तदाब, ई. […]Read More

महानगर

निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि प्रभावीपणे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम

मुंबई, दि २३ महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांनी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबवावा, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी दिले. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार […]Read More

महानगर

शैक्षणिक धोरणांवर भर; आयआयटी पवई येथे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट

मुंबई, दि. २३ – भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत देशातील शिक्षणव्यवस्थेला अधिक सक्षम, समावेशक आणि भविष्योन्मुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भेटीदरम्यान राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसह उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ, कौशल्याधारित शिक्षण, तसेच संशोधन […]Read More

कोकण

महिलांसाठी आरोग्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

पोलादपूर, दि २३: स्टारटेमप्रो ट्रेडलिंक प्रा. ली. आणि समृद्ध शिक्षण संस्था यांच्या वतीने बालाजी हॉटेल, लोहारमाळ, पोलादपूर येथे आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी नारी सुरक्षा अभियान मार्फत, आरोग्य जागरूकता आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला पोलादपूर महाड परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात महिलांना आरोग्याविषयी सखोल […]Read More

महानगर

पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस

मुंबई, दि २३- मुंबईच्या आरे प्रशासन हद्दीतील आदिवासी आणि झोपडपट्ट्यांना कायदेशीर पाणी अधिकारासाठी मंजुरी हरकत प्रमाणपत्राशिवाय मिळत नव्हते. आणि यामुळे येथील अनेक जण खूप वर्षापासून पाण्यापासून वंचित राहत होते.पाणी हकक समितीच्या नेतृत्वाखाली आरे मधील नागरिकांनी २० मार्च २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी केंद्र सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयाने […]Read More

महानगर

सायन येथील निसर्ग एस आर ए गृहनिर्माण संस्था आंदोलनाचा पवित्रा

मुंबई, दि २३: सरकारने एस आर ए योजनेतून आम्हाला विकासकाच्या माध्यमातून घराचे स्वप्न दाखवले.आज १८ वर्ष झाली. बिल्डर आणि सरकारी बाबूंनी आम्हाला या स्वप्नातील घरापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे आता आमचा अंत सरकारने बघू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्थाचे माजी मुख्य प्रवर्तक जोसेफ शांतीमानव यांनी मुंबई मराठी पत्रकार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे, दि २३: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध ते डेक्कन जिमखाना दरम्यान धावणारी १०५ क्रमांकाची बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्याने औंध-बाणेर परिसरातील नागरिकांकडून सातत्याने सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. आज […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ताल–सुरांच्या मिलाफाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सांगता

पुणे, दि २३: तबल्याच्या सुमधुर तालावर फिरणारी पावले, त्यातून साकारलेले अप्रतिम कथक नृत्य, संतूरच्या मंद सुरांनी प्रफुल्लित झालेले वातावरण आणि सुस्वर गायन अशा सुर, ताल आणि लय यांच्या त्रिवेणी संगमातून विसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा बहारदार समारोप झाला. तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ संस्थेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या महोत्सवाच्या शेवटच्या […]Read More

महानगर

सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत

मुंबई, दि २३आज राजकारणात बरीच माणसे इकडून तिकडे पळत आहेत.परंतु सचिन अहिर असे व्यक्तिमत्व आहे की,पक्षात आले ते नुसते स्थिरावलेच नाहीत तर ‌मजबूतिने‌ काम करीत आहेत! ते एक निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच! परंतु पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेत मुंबई शहरातील सर्वसामा न्यांच्या विशेषतःगिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुटून पडत आहेत! असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब […]Read More

महानगर

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे..

मुंबई, दि २३ मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने […]Read More