मुंबई दि २५ : राज्यातील महत्त्वाच्या गोसीखुर्द प्रकल्प संदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, मदत व मोबदला यासंबंधीचे प्रश्न शासनाच्या गांभीर्याने विचाराधीन असून, लवकरात लवकरच समग्र निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली. सभागृहात संजय मेश्राम यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री जयस्वाल म्हणाले की, गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांमध्ये पुनर्वसन, मोबदला व […]Read More
मुंबई दि २५ : शक्ती कायदा आता अधिक कडक करण्यासाठी शक्ती कायद्यात आता बलात्कारित स्त्री सोबतच ॲसिड हल्ल्यातील स्त्रीची ओळख पटू नये यासाठी बंदी. त्यासोबतच समाज माध्यमांवर महिलांसोबतचे अश्लील चित्रण, छायाचित्रे, AI वापरून त्यांची बनावट चित्रे अथवा चित्रफिती तयार करून प्रसारित करणे यावर बंदी घालण्याची तरतूद असणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चेअंती मंजूर […]Read More
मुंबई दि २५ : दस्त ऐवज नोंदणी आणि त्यासाठीचे शुल्क यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात आवश्यक असणारे बदल केंद्र सरकार लवकरच करीत आहे त्यामुळे त्यातील गैरव्यवहार रोखणं शक्य होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. याबाबत रत्नाकर गुट्टे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्यावर योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारला. मुंबईत जुहू येथील […]Read More
मुंबई दि २५ : नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरिबांना मिळू नये यासाठी म्हाडा , मनपा अधिकारी आणि भूमिअभिलेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे, याप्रकरणी विशेष तपास समितीमार्फत चौकशी करून महिनाभरात पुढील कारवाई करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबत ची लक्षवेधी सूचना देवयानी फरांदे […]Read More
जालना दि २५ : जालना जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. बाजारात टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने आपले टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. जालन्यातील धारकल्याण गावातील अमर काकडे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. यासाठी त्यांना सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च आला होता. त्यानंतर टोमॅटोचे […]Read More
मुंबई, दि २४:खारघर परिसरात एसएफए – एटीपी अकॅडमीपायलट प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्याचा आणि त्यानंतर त्यांना मानसिक त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी दुबईत बसून भारतात हा व्यवसाय चालवत असून या प्रकरणात अकॅडमीचे संचालक पंकज अनिल कृष्णन यांनी अंदाजे १० ते १५ पालकांची फसवणूक केल्याचा आरोप आरोप […]Read More
मुंबई, दि. २४ : राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती देण्यासाठी आणि कुळवहिवाट कायद्यातील प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन कायदे (सुधारणा) विधेयक २०२६’ (विधेयक क्र. २७) आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाद्वारे जमिनीच्या विक्रीवरील जाचक ‘४० पट नजराणा’ रद्द करण्यासोबतच, विशेष परिस्थितीत औद्योगिक प्रकल्पांना मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. […]Read More
मुंबई, दि. २४ मार्च : राज्यातील शासकीय जमिनींच्या व्यवहारातील ‘शर्तभंग’ नियमित करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक २०२६’ (विधेयक क्र. २८) आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या नवीन कायद्यामुळे आता छोट्या स्वरूपाचे शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना […]Read More
मुंबई, दि. २४ : राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून त्याच्या आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुख्य सचिवांनी तातडीने समिती गठीत केली आहे.गठित समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री […]Read More
मुंबई, दि २४मराठी साहित्यात आपल्या दर्जेदार काव्यातून नवी वाट निर्माण करणारे नारायण सुर्वे यांच्या स्मृतींना उजाळा देण्या साठी, स्वामीराज प्रकाशनच्या वतीने प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे कला आकादमीमध्ये येत्या २७ आणि २८ मार्च रोजी सायंकाळी साडे तीन नंतर दोन दिवशीय सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन पार पडत आहे.आधिवेशनाचे उद्घाटन २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री […]Read More