मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Reliance Jio नं आपल्या 5G ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर देऊ केली आहे. विशेष म्हणजे ही ऑफर करून 5G FWA (फिक्स्ड-वायरलेस अॅक्सेस) कनेक्शन असलेल्या युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे. तुम्ही जिओ 5G युजर नसाल तर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. कंपनी या ऑफरची माहिती युजर्सना मेसेज पाठवून देत आहे.ऑफर […]Read More
कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेचा निकाल लागून दोन दिवस उलटत नाहीत तोच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पिळवणूकीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. दूध उत्पादक संघांनी प्रति लिटर ३ रुपयांनी […]Read More
श्रीनगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील प्रसिद्ध देवस्थान ठिकाणी पोहोचणे सुलभ व्हावे म्हणून केंद्र सरकारकडून प्रवास सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे. मात्र यामुळे स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारावर परिणाम होणार असल्याने स्थानिकांकडून अशा कामांना विरोध होताना दिसतो. काश्मिरमधील प्रसिद्ध वेष्णोदेवी मंदिराला दरवर्षी लाखोलोक भेट देतात त्यामुळे तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. मात्र आता येथे […]Read More
गुगल मॅपवर विश्वास ठेऊन आपण आपल्याला हवा तो रस्ता शोधत असतो. काही वेळा ठिकाण जवळ असून मॅपमुळे तुम्हाला लांबच्या रस्त्याने जावं लागू शकतं. अशावेळी वैताग येतो. पण या गुगल मॅपमुळे काही जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लग्नाच्या सोहळ्याला जात असलेल्या तिघा मित्रांचा एका विचित्र कार अपघातात मृत्यू झाला आहे. यांच्या कुटुंबियांनी हा अपघात […]Read More
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मोठा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जसप्रीतने सातत्याने त्याच्या जलदगती गोलंदाजांचा वापर करताना ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ठेवले. भारताने दमदार कामगिरी करून ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावरील सर्वात मोठा विजय ठरला. […]Read More
मुंबई, दि. 25 (राधिका अघोर) : जगभर महिलांवर होणारे अत्याचार, विशेषतः हिंसक कृती थांबवल्या जाव्यात, महिलांना निर्भयतेने जगात कुठेही वावरता येईल अशी व्यवस्था निर्माण करता यावी, या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यासाठी 25 नोव्हेंबर हा दिन आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. जग अत्यंत प्रगत, सुसंस्कृत होण्याकडे वाटचाल करत असले, तरीही त्यासोबत, जगण्याच्या, अस्तित्वाच्या […]Read More
मुंबई, दि. 24 (जितेश सावंत) : गेला संपूर्ण आठवडा हा बाजारासाठी मोठ्या चढ उताराचा ठरला.गौतम अदानी यांच्यावरील भारतातील सौरऊर्जा करार जिंकण्यासाठी अनुकूल अटींच्या बदल्यात भारतीय अधिकाऱ्यांना $250 दशलक्ष लाच दिल्याचा आरोप अमेरिकन कोर्टाने केल्यानंतर अदानी कंपन्यांचे समभाग १३ ते २३ टक्क्यांपर्यंत गडगडले बाजार देखील मोठ्या प्रमाणात घसरला.गुंतवणूकदारांचे सुमारे 5.35 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बाजारात […]Read More
सातारा दि २४– माझी लाडकी बहीण योजना आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली कटेंगे तो बटेंगे या घोषणेमुळे राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर परिणाम झालेला दिसून येत आहे मात्र हा लोकांनी दिलेला निर्णय आहे, त्याचा अभ्यास करू आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आज राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत सादर केली. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एकदा तुम्ही सोलनमध्ये काही दर्जेदार वेळ घालवला की, तुमचा प्रवास चाईलकडे जा. शिमला आणि कुफरीसह हे लोकप्रिय हिल स्टेशन प्रसिद्ध हिमाचली गोल्डन ट्रँगल बनवते. चैल केवळ नैसर्गिक सौंदर्यानेच नव्हे तर राजेशाही इतिहासातही समृद्ध आहे. जर तुम्हाला भव्य ऐश्वर्य प्रथमच अनुभवायचे असेल तर थेट चैल पॅलेसकडे जा. जगातील सर्वात उंच […]Read More