5G युजर्ससाठी Jio कडून मोठी ऑफर
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Reliance Jio नं आपल्या 5G ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर देऊ केली आहे. विशेष म्हणजे ही ऑफर करून 5G FWA (फिक्स्ड-वायरलेस अॅक्सेस) कनेक्शन असलेल्या युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे. तुम्ही जिओ 5G युजर नसाल तर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. कंपनी या ऑफरची माहिती युजर्सना मेसेज पाठवून देत आहे.ऑफर अंतर्गत, जिओ आपल्या 5G युजर्सना 1,111 रुपयांमध्ये 50 दिवस एअरफायबर कनेक्शन देत आहे.
अशी आहे ऑफर
- नवीन जिओ एअरफायबर ऑफर फक्त त्याच ग्राहकांना दिली जात आहे जे आधीपासून 5G युजर आहेत.
- जिओ आपल्या 5G ग्राहकांना मेसेज पाठवत आहे की ते फक्त 1,111 रुपयांमध्ये 50 दिवस नवीन एअरफायबर कनेक्शन बुक करू शकतात आणि या ऑफरचा लाभ घेता येईल.
- जिओ आपल्या 5G ग्राहकांना मेसेज पाठवत आहे की ते फक्त 1,111 रुपयांमध्ये 50 दिवस नवीन एअरफायबर कनेक्शन बुक करू शकतात आणि या ऑफरचा लाभ घेता येईल.
- तसेच कंपनी या ऑफरमध्ये ग्राहकांची 1,000 रुपयांची इंस्टॉलेशन फी मर्ज करत आहे. म्हणजे आता ग्राहकांना कोणत्याही इंस्टॉलेशन चार्जविना एअरफायबर इंस्टॉल करता येईल.
- दिवाळी ऑफर अंतर्गत, जिओ 3, 6 आणि 12 महिन्याच्या प्लॅन्समध्ये नवीन एअरफायबर कनेक्शनसाठी इंस्टॉलेशन फी माफ करत होती. परंतु आता 50-दिवसांच्या ऑफर सोबत ग्राहक फ्री इंस्टॉलेशन मिळवू शकतात.
SL/ML/SL
25 Nov. 2024