Month: August 2024

पर्यावरण

पुण्यातील, नाशिक मधील धरणांचा विसर्ग , अहमदनगर मध्ये इशारा

अहमदनगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. खडकवासला तसेच इतर धरणातून विसर्ग सुरु असून पर्जन्यमानामुळे दौंड पुल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असुन […]Read More

महिला

पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अशा सर्वच प्रकरणांची चौकशी

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने (Delhi Patiyala House Court) पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे फ्रॉड केल्याबद्दल केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा खेडकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी पूजा खेडकरनं दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात […]Read More

ऍग्रो

300 भारतीय बॅंकावर सायबर हल्ला, पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रॅन्समवेअर हल्ल्यामुळे देशभरातील सुमारे 300 छोट्या बँका आणि वित्तीय संस्थांचे बँकिंग कामकाज ठप्प झाले आहे. हा सायबर हल्ला टेक्निकल सेवा पुरवणाऱ्या सी-एज टेक्नॉलॉजीजवर झाला आहे. कंपनी देशभरातील छोट्या बँकांना बँकिंग तंत्रज्ञान प्रणाली प्रदान करते. त्यामुळे या बँकांची पेमेंट सिस्टीम तात्पुरती बंद झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबंधित दोन […]Read More

महानगर

आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपाला महाविकास आघाडी, महायुतीच्या नेत्यांना निमंत्रण

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीची राज्यभर आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. या यात्रेची समारोप सभा औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि अमोल कोल्हे तसेच महायुतीकडून छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना आम्ही मंडल दिनासाठी आमंत्रित केल्याची माहिती वंचित […]Read More

पर्यटन

चित्तथरारक सौंदर्यासाठी प्रसिद्ध, काश्मीर

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिरव्यागार टेकड्या, गवताळ प्रदेश आणि नयनरम्य दऱ्यांमुळे काश्मीर त्याच्या चित्तथरारक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळा हा भेट देण्याचा आदर्श काळ मानला जात असला तरी, पावसाळ्यात आणि हिवाळ्यातले दृश्य एक वेगळा पण तितकाच आनंददायक अनुभव देतात. जर तुम्हाला अजून काश्मीरमधील नैसर्गिक चमत्कार पाहायचे असतील तर, भारतीय रेल्वेच्या IRCTC ने त्यांच्या […]Read More

पर्यावरण

पर्यावरण पूरक, बिर्ला ऑप्स रंग

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच बाजारात आलेल्या आदित्य बिर्ला समूहाच्या उत्पादने, त्यांची गुणवत्ता, त्यांचा दर्जा याची सर्व माहिती ग्राहक, विक्रेते, होलसेलर, एजंट आदी सर्वांना व्हावी, म्हणून कंपनीतर्फे देशभरात सव्वाशेपेक्षा जास्त प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. आज मुंबईत आयोजित प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांनी ही माहिती दिली.रंगांचे उत्पादन करताना ते पर्यावरणपूरक राहील, याची काळजी घेतली […]Read More

महानगर

मुख्यमंत्र्यांनी केले अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ML/ML/PGB1 Aug 2024Read More

ऍग्रो

सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, आणि इतर किडीचा प्रादुर्भाव

बुलडाणा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये वारंवार बदल होत आहेत आणि त्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा सह इतर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे, वातावरणातील बदल किडींना पोषक असल्याने प्रादुर्भाव वाढला आहे, किडींपासून पिकांचे रक्षण करण्याकरिता शेतकरी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांची फवारणी करताना दिसत आहेत. Weevil, and other insect infestations on soybean […]Read More

क्रीडा

गड्या जिंकलंस! कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं ब्रॉझ मेडल

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नीलने भारतासाठी तिसरं मेडल मिळवलं आहे. भारताच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा […]Read More

महिला

नवविवाहितेवर भोंदूबाबाकडून बलात्कार

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवविवाहितेवर एका भोंदूबाबाने उपचाराच्या नावाखाली बलात्कार केला. नाशिकच्या वडाळा गाव येथील मेहबुबनगरात ही घडली घटना आहे. पीडित महिलेच नुकतच लग्न झालं होतं. तिला पोटदुखीचा त्रास सुरु झालेला. म्हणून शुक्रवारी सासरकडच्या मंडळींच्या सल्ल्याने ती उपचारासाठी वडाळा गावातील हकीम हुसन यासीम शेखकडे गेली होती. यावेळी आरोपी हुसन यासीम शेखने पीडित […]Read More