मुख्यमंत्र्यांनी केले अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ML/ML/PGB
1 Aug 2024