पुणेदि.८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या तीन पदकांपैकी एक पदक हे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या तरुणाने पटकावले आहे. पॅरिसमधून स्वप्नील आता मायदेशी परतला आहे. यानंतर पुण्यामध्ये त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी स्वप्निलने दगडूशेठ बाप्पाचे दर्शन देखील घेतले.ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर स्वप्नील कुसाळे याने […]Read More
मुंबई,८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. नाटक असो, मालिका असो किंवा चित्रपट सगळ्याच क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव यांचे नाव आवर्जून घेतले जाते. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती […]Read More
नवीन दिल्ली,८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राजधानी दिल्लीत तब्बल २० लाखांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) सहाय्यक संचालकाला अटक करण्यात आली आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकाला लाच घेताना अटक करत सीबीआयने मोठी कारवाई केली. संदीप सिंह यादव असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील लाजपत नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. मात्र, […]Read More
कोलकातादि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य (८०)यांचे आज सकाळीनिधन झाले. कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे.कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी […]Read More
मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क): फिलिपिन्स या देशातील खाणीत हजारो वर्षांपूर्वीचे त्रिशूळ आणि वज्र् आढळून आले आहे. भारतीय पुरातत्व खात्याने ही दोन्ही आयुधे किमान दहा हजार वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज व्यक्त केला आहे.अशी माहिती सय्यद शमीर हुसेन यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना दिली. सय्यद शमीर हुसेन हे २०१२ सालापासून खाण उद्योगात आहेत. याच व्यवसायाशी संबंधित […]Read More
सिंधुदुर्ग दि ८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग-पुणे या मार्गासाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून 24 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीपूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शनिवार- रविवारी सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून […]Read More
वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. विनेशचं प्रकरण ताजं असतानाच, आता पैलवान अंतिम पंघाल (Antim Panghal) अडचणींत सापडली आहे. अंतिमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 53 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. याच गटातून कुस्तीपटू विनेश फोगाट खेळत होती. महिला कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिमने ज्या गावात […]Read More
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स दुसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अंतराळात अकडले आहेत. नासाकडून त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात फसलेल्या दोघांना अंतराळवीरांना घरवापसीसाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू आहे. यातील एका पर्यायाचा विचार केल्यास दोघा अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी 2025पर्यंत वाट पाहावी […]Read More
छ संभाजीनगर दि ८-(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या मिरचीवर ही पडले असून मिरचीच्या दरात मोठी घसरण झाल्याने सिल्लोड चे शेतकरी संकटात सापडले आहेत. बांगलादेशातील परिस्थितीमुळे शेतकरी, मजूर आणि व्यापारयावर संक्रात आली आहे. सध्या बांगलादेश मध्ये सुरू असलेल्या संघर्षमय वातावरणामुळे तेथील हिरवी मिरचीची बाजारपेठ बंद झाली असून भारत […]Read More
भारताची प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने अचानक आपल्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत अपेक्षित यश न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि पदकांची मालिका जिंकली आहे. परंतु ऑलिम्पिकमधील अपयशामुळे तिच्या मनात खिन्नता निर्माण झाली होती. या अपयशाच्या अनुभवानंतर तिने निवृत्तीचा विचार केला […]Read More