सोलापूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या कोरडवाहू सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिकाचा मोठा आधार आहे.सोलापूरातील डाळींब देशभर प्रसिद्ध आहेत. प्रक्रिया उद्योगमध्ये देखील येथील रसरशीत डाळींबांना मोठी मागणी आहे. या पिकाच्या उत्पादनाला अधिक चालना देण्यासाठी कृषी संशोधन केंद्राकडून गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचे चांगले परिणामही आता दिसू […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माझ्या नादी लागू नका, तुम्ही प्रस्थापित असाल तरी विस्थापितांची शक्ती माझ्या मागे उभी आहे. यातून काही तरी भलतेच घडेल , राज्य पेटेल म्हणून सांगतो , तुमच्या भल्यासाठी तुम्ही आता थांबा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. काल ठाण्यात मन सैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्या गाडी ताफ्यावर […]Read More
बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील परळी शहरापासून जवळ असलेल्या मलकापुर शिवारात रेल्वेखाली आल्याने एका मेंढपाळासह २२ मेंढ्या आणि २ जनावरे ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. परळी शहरातील धनगर गल्ली भागातील मेंढपाळ मधुकर सरवदे आणि मुंजा डोणे रा.उखळी ह.मु.परळी हे दोघे आज रेल्वे […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More
मुंबई. दि. १० (जितेश सावंत ) : In the week ending August 9, 2024, the Indian stock market experienced a continued downturn, marking the second consecutive week of losses. The global Read More
छ संभाजीनगर दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या महाराष्ट्रात जातींच्या नावाने सगळा चिखल करून ठेवला आहे, असा महाराष्ट्र याआधी आपण कधी पाहिला होता का असा सवाल करीत कोणतेही आरक्षण आर्थिक निकषानुसारच दिले गेले पाहिजे अशी आमची भूमिका पूर्वीही होती पुढेही तीच राहील असे ठाम मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. आज घेतलेल्या पत्रकार […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि झुंजार पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांची निवड केली आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या आठ (8) प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यासाठी एकूण रु. 24,657 कोटी (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. रेल्वेच्या क्षमता वाढवणाऱ्या या प्रकल्पांमुळे 143 MTPA (दशलक्ष टन प्रतिवर्ष) अतिरिक्त मालवाहतूक होईल. प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग थेट कनेक्टिव्हिटी (दळणवळण) […]Read More
ढाका, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडणारे बांगलादेशी आंदोलक दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना आहेत. आज शेकडो बांगलादेशी आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांनी दुपारी १ वाजेपर्यंत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. जमावाने इतर न्यायाधीशांनाही त्यांची पदे सोडण्यास सांगितले आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, […]Read More
रत्नागिरी, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात विविध खाणी आणि उत्खनन प्रकल्पांमधून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास सुरु आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागात उत्खननामुळे समान्य लोकांच्या वाड्यावस्त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी – नाणार पाठोपाठ सागवे घोडेपोईवाडी येथे नव्याने बॉक्साईट प्रकल्पाची सरकारने घोषणा केली आहे.मात्र या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक लोकांनी या कडाडून विरोध […]Read More