बीड, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या नंतर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून या भागामध्ये सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे नागरिकांना श्रावणी सोमवारचा आणि रक्षाबंधन रक्षाबंधन असूनही घराबाहेर पडता आले नाही. जिल्ह्यातील सौताडा येथे असलेला रामेश्वरचा धबधबा जोरदार सुरू झाला आहे. श्रावणी सोमवार आणि पावसाळी […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून १ कोटी ४० लाख अर्ज आले. त्यातील पात्र झालेल्या १ कोटी ४ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, कागदपत्रे […]Read More
रक्षाबंधन निमित्त सोमवारी १९ ऑगस्टला सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथ वरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना १०० रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिला जात असून त्यापुढे भाडे झाल्यास एकूण भाड्यातून रू. १०० ची सूट देण्यात येणार आली आहे. शहरातील आतापर्यत ८०० रिक्षा पुणे स्टेशन वरील रिक्षा मित्र प्रीपेड […]Read More
वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन भारतीय संस्कृतीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणून आपल्या भावाला राख्या बांधतात. बहिणीचे रक्षण करावे तसेच आपल्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे या बद्दल देवाकडे प्रार्थना करतात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संत तुकोबारायांच्या ओवीप्रमाणे निसर्गातील झाडे देखील आपले आप्तेष्ट […]Read More
नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या १९ ऑगस्टला संपूर्ण जगात रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने नागपुरातील ललिता पब्लिक शाळेतील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी २२x२२ फूट एवढ्या आकाराची इको फ्रेंडली राखी साकारली आहे. यात एक पेड मा के नाम, पर्यावरणाला वाचवा असे सामाजिक संदेश देणारी ही भव्य दिव्य राखी साकारण्यात आलेली […]Read More
नाशिक, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील पहिला एआय कुंभ नाशिकमध्ये होणार असून त्या अनुषंगाने तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या आगामी सिंहस्थासाठीच्या पहिल्या बिल्डथॉनचे नाशिकमध्ये औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, कुंभथॉन इनोव्हेशन फाऊंडेशन आणि मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यूएसए यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. कुंभमेळ्यात येणारा एकूणच […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातच संप लांबल्याने देखील हंगाम वाया गेल्या एसटीची अवस्था अधिकच वाईट झाली होती. परंतू सरकारने आधी ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना आणल्याने 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत सवलतीचा फायदा झाला. त्यानंतर महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास योजनेमुळे एसटीपासून दूर गेलेले प्रवासी पुन्हा […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जंगल सफारी करण्यासाठी मंत्री केदार कश्यप आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुधी यांच्या सूचना अग्रवाल यांनी संवर्धनासाठी वन सफारीचे आयोजन केले. जंगल सफारी उठाचे संचालक धम्मशील गणवीर म्हणाले की, यापुढे जंगल सफारीमध्ये प्लास्टिकला परवानगी दिली जाणार नाही कारण प्लास्टिक पर्यावरणाला अनुकूल बनवत आहे. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरण कमालीचे टोकाला […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तराखंडमध्ये एक मंदिर आहे, ज्याचे दरवाजे वर्षातून एकदाच उघडले जातात आणि तो दिवस म्हणजे रक्षाबंधन. हे चमत्कारी आणि अद्वितीय मंदिर चमोली जिल्ह्यात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या मंदिरात बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. असे मानले जाते की वामन अवतारातून मुक्त झाल्यानंतर भगवान विष्णू प्रथम येथे प्रकट झाले. PGB/ML/PGB 18 […]Read More