Month: August 2024

ट्रेण्डिंग

‘छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीज

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनसंघर्ष उलगडणाऱ्या ‘छावा’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. छोट्या टीझरमध्ये विकीचा कधीही न पाहिलेला अवतार पाहायला मिळाला आहे. त्याचा शंभूराजांच्या वेशभूषेतील आवेशपूर्ण लूक […]Read More

महानगर

खासदार, आमदारांचे पेंशन,भत्ते बंद करण्यासाठी युवकांचे आझाद मैदानात बेमुदत आंदोलन

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासदार, आमदार, नगरसेवकांची पेंशन आणि भत्ते बंद करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील युवकांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन छेडले आहे. आपल्या देशातील राजकारण्यांच्या पैशांच्या हव्यासामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भर पडतोय. मासिक पेंशन आणि विविध सवलतींमुळे आणि हाच काही हजार कोटी रुपयांच्या घरात असलेला पैसा जर […]Read More

महानगर

गटातटात विखुरलेल्या आंबेडकरी नेत्यांच्या ऐक्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राष्ट्रीय पक्षाची सध्या वाताहत झाली आहे .तो पक्ष गटातटात विखुरला गेला आहे.पक्षाची अनेक शकले पडली आहेत.याच संधीचा फायदा घेऊन आंबेडकरी समाजातील समूहांवर अन्याय अत्याचार होत आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी गटातटात विखुरलेल्या आंबेडकरी नेत्यांचे ऐक्य व्हावे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गगनबावडा तालुक्यात सांबराचा बुडून मृत्यू

कोल्हापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकतीच गगनबावडा तालुक्यात सांबराची शिकार झाल्याची घटना घडली होती.आता कुत्र्याच्या हल्यात सांबराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गगनबावडा या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी सांबराचा पाठलाग केल्यानं या सांबराने गावातील एका तलावात उडी मारली. त्यामुळे या तलावाच्या पाण्यात बुडून या सांबराचा मृत्यू झाला. गगनबावडयाचे उपसरपंच मुस्ताक वडगावे यांच्यासह स्थानिक […]Read More

पर्यटन

नाशिक ट्रिप प्लॅन

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक हे धार्मिक आणि ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे मुलांसोबत भेट देण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या मुलांसोबत त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी देवी मंदिर आणि गोदावरी नदी घाट यांसारख्या ठिकाणी भेट देऊ शकता. कसे जायचे? तुम्ही पुण्याहून NH 60 किंवा NH 160 मार्गे जाऊ शकता. पुणे ते नाशिक रस्त्याने […]Read More

पर्यावरण

शेणापासून निर्मित पर्यावरणपूरक राख्या

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिमल्यातील जठियादेवी परिसरात गोकुळ गौ-सदन बचत गटाच्या वतीने रक्षाबंधनासाठी गाईच्या शेणापासून राख्या तयार करून पर्यावरण रक्षणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या राख्यांमध्ये औषधी वनस्पतींच्या बिया असतात. त्यामुळे या राख्या केवळ पर्यावरणाचेच रक्षण करत नाहीत तर नैसर्गिक खत म्हणूनही काम करतात असा विश्वास आहे. जठिया देवी कियुथल […]Read More

महिला

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी संपावर असलेल्या डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या प्रत्युत्तरात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा निषेध आणि संप सुरू आहे. याशिवाय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी संपावर असलेल्या डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या अरुप […]Read More

करिअर

 हवाई दलात अग्निवीरची भरती

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वायुसेनेमध्ये अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर (अग्नीवीरवाययू नॉन-कॉम्बॅटंट इनटेक ०१/२०२५) भरती झाली आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. वयोमर्यादा: उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2024 ते 2 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास. शारीरिक पात्रता: शारीरिक तंदुरुस्ती चाचणी: निवड प्रक्रिया: पगार: PGB/ML/PGB19 Aug 2024Read More

Lifestyle

दुधिची भाजी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  २ कप दुधिभोपळ्याच्या मध्यम चौकोनी फोडी सालकाढून(Cubes)(सापशिडिच्या खेळातले फासे असतात त्या साईझचे)१/२ ते ३/४ कप खवलेला नारळ (आपल्या आवडीनुसार प्रमाण घ्या)३ लाल मिरच्या१ १/२ टेबल्स्पून धणे१ चमचा काश्मिरी मिरची पावडर (असेल तर)२ टेबलस्पून चिंचेचा कोळ*(विकतच्या कोळाचा आंबटपणा वेगवेगळा असतो त्यानुसार गुळाच […]Read More

ट्रेण्डिंग

श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधनाचा अनोखा संगम

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरीच्या समुद्रकिनारी श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधनाच्या योगायोगाचे सुंदर चित्रण वाळूशिल्पाच्या माध्यमातून साकारले आहे. शिवाच्या प्रतिमेतून त्यांनी रक्षाबंधनाचे महत्व अधोरेखित केले असून, हा शिल्प नमुना भक्त आणि पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. रक्षाबंधनाचा सण हा भावंडांमधील प्रेमाचा प्रतीक मानला जातो आणि या अनोख्या शिल्पातून पटनायक यांनी या सणाचे दिव्यत्व आणि संस्कृतीचे महत्व […]Read More