Month: June 2024

विदर्भ

गोपाळ समाजातील महिला बनली पोलीस निरीक्षक

वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील पार्डी आसरा येथील मूळ रहिवासी असलेल्या क्रांतीका गुलाबराव कालापाड यांची नुकतीच मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे वाशीम जिल्ह्याची मान ऊंचावली असून त्या संबंध महाराष्ट्रातील गोपाळ समाजातील पहिल्या महिला पोलीस निरीक्षक ठरत समाजात त्यांनी हा बहुमान मिळवला आहे. वाशीम तालुक्यातील पार्डी […]Read More

महानगर

पोलीस शिपायाची आत्महत्या

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : धारावी येथील शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विजय सर्जेराव साळुंखे (वय 38 )असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. सायन मधील प्रतीक्षा नगर पोलीस वसाहत रूम नं. 408, चौथा मजला, ए विंग,मध्ये विजय साळुंखे यांनी त्यांचे राहते […]Read More

महाराष्ट्र

समाजवादी पार्टीचे 2 जुलै रोजी राज्यात प्रीपेड मीटर्सविरोधी आंदोलन

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाचे जेथे उत्तम काम, उत्तम जनाधार, संघटन व प्रभावक्षेत्र आहे अशा किमान ३५ जागा लढवण्यात येतील, असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महावितरण कंपनी आणि राज्य सरकार राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांवर प्रीपेड मीटरच्या मार्गाने […]Read More

बिझनेस

Amazon इंडियाकडून कर्मचाऱ्यांना अमानुष वागणूक

मनेसर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्क उभारून तत्पर डिलिव्हरी देण्यासाठी ओळखली जाणारी Amazon कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मात्र अमानुष वागणूक देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ॲमेझॉन कंपनीच्या हरियाणामधील मानेसर येथे असलेल्या गोदामातील कर्मचाऱ्यांना ठरलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. २४ वर्षीय कर्मचाऱ्याने सांगितले की, […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईतील इमारतींवरील जाहिरात फलक लावण्यास बंदी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्यात घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सावध भूमिका घेत मुंबई महापालिकेने जाहिरात फलकांबाबत नवीन धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन धोरण येत्या ऑगस्टमध्ये येणार असून त्यामध्ये मुंबईतील इमारतींवरील जाहिरात फलकांना कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विविध कंपन्यांच्या टॅक्सी आणि चौपाट्यांवरील बोटीवर जाहिराती फलक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आळंदी ते पंढरपूर वारी मार्ग खचला

सोलापूर,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशीची वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना वारी मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे. पंढरपूरची वारी जाणारा नव्याने तयार करण्यात आलेला पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या दीड वर्षात खचला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत […]Read More

महिला

महिला विनयभंगाविरोधात महिलांचं श्रृंगार आंदोलन

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसईतील शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला असून नागरिकांच्या विविध कामांकरता यापूर्वी टेबलाखालून पैशाची मागणी होत असे मात्र ,आता भ्रष्ट कर्मचारी नागरिकांच्या कामाची पूर्तता करण्यासाठी आलेल्या महिलेची अब्रू मागत असल्याची घृणास्पद घटना वासळई तलाठी कार्यालयात घडली होती. शासकीय यंत्रणा आरोपीला वाचवत असल्याची भावना निर्माण झाल्याने या निंदनीय प्रकारा विरोधात […]Read More

पर्यटन

२७ बागप्रेमींच्या २१० झाडांची डोंबिवलीत कल्पक मांडणी

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद बालभवन, डोंबिवली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “निसर्गोत्सव 2024” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या २७ बागप्रेमींच्या २१० झाडांची कल्पक मांडणी करून प्रदर्शन भरवण्यात आले होते. डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या ग्रीन लवर्स क्लबच्या सभासदांच्या आणि […]Read More

करिअर

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 214 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL) ने कनिष्ठ सहाय्यक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी यासह 214 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट cotcorp.org.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. लेखी परीक्षा लखनौ, जयपूर, पाटणा, नवी दिल्ली, चंदीगड, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, […]Read More

ट्रेण्डिंग

अमेरिकेत PNG ज्वेलर्सवर दरोडा

बे एरिया, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील प्रसिद्ध ज्वेलर्स PNG च्या अमेरिकेतील शाखेवर २० दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. 12 जूनला मध्यरात्री दरोडेखोरांनी दुकानात घुसून दागिने लुटले होते. लुटीनंतर दरोडेखोर वेगवेगळ्या कारमधून पसार झाले. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोर पीनएजी ज्वेलर्समध्ये घुसले होते. यादम्यान त्यांनी काचा फोडण्यासाठी हातोडा आणि इतर गोष्टींचा वापर केला. लुटीनंतर […]Read More