Month: May 2024

करिअर

बदलत्या जगासाठी, हरित अर्थव्यवस्था

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास यावर उपाय करण्याची तातडीची गरज असताना जग झगडत असताना, हरित अर्थव्यवस्था आशेचा किरण म्हणून उदयास येत आहे. शाश्वतता आणि नूतनीकरणक्षम संसाधनांवर लक्ष केंद्रित करून, हरित अर्थव्यवस्था आर्थिक वाढीला चालना देताना आणि नवीन संधी निर्माण करताना जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय ऑफर करते. अक्षय […]Read More

पर्यटन

राजेशाही इतिहासातही समृद्ध, चैल

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिमला आणि कुफरीसह हे लोकप्रिय हिल स्टेशन प्रसिद्ध हिमाचली गोल्डन ट्रँगल बनवते. चैलकेवळ नैसर्गिक सौंदर्यानेच नव्हे तर राजेशाही इतिहासातही समृद्ध आहे. जर तुम्हाला भव्य ऐश्वर्य प्रथमच अनुभवायचे असेल तर थेट चैल पॅलेसकडे जा. जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदान (समुद्र सपाटीपासून 2444 मीटर उंच) देखील याच हिल स्टेशनमध्ये आहे. तुमच्याकडे […]Read More

खान्देश

मोदींनी महागाई कमी करण्याचे दिलेले शब्द १० वर्षात पाळले नाही

जळगाव, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महागाई किती वाढली आहे. मला सत्ता द्या असे त्यांनी दहा वर्षापूर्वी सांगितले होते. पन्नास दिवसात महागाई कमी करणार असल्याचं सांगितलं होते. मात्र दहा वर्षात महागाई कमी नाही झाली तर वाढली आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदीवर केला आहे. आज चोपडा […]Read More

विदर्भ

अकोला जिल्ह्यात भीषण अपघातात,सहा जणांचा मृत्यू

अकोला, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोला वाशिम महामार्गावरील पातूर घाटात दोन कारच्या समोरासमोर धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन चिमुकले असल्याची माहिती आहे. अकोला वाशिम महामार्ग वरील चारपदरी मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती, त्यामुळेच हे दोन्ही वाहन एकाच रस्त्यावर समोरासमोर […]Read More

महानगर

शक्ती प्रदर्शन करीत कपिल पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भिवंडी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप सह महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह आमदार किसन कथोरे ,महेश चौघुले,शांताराम मोरे,विश्वनाथ भोईर,दौलत दरोडा,निरंजन डावखरे,माजी आमदार नरेंद्र पवार […]Read More

गॅलरी

सुषमा अंधारे यांना नेणारे हेलिकॉप्टर कोसळले, अंधारे सुरक्षित

अलिबाग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड येथे आलेले हेलिकॉप्टर आज उतरताना अचानक कोसळले मात्र यात पायलट ला गंभीर जखमा झाल्या नाहीत, तो थोडक्यात बचावला. अंधारे देखील बाहेर असल्याने त्याही सुखरूप राहिल्या. हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना मुंबईला सोडून […]Read More

महानगर

निवडणुकीत विरोधक चारीमुंड्या चीत होतील

ठाणे, दि. ३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील आणि विरोधक चारीमुंड्या चीत होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे […]Read More

देश विदेश

दिल्ली महिला आयोगाच्या 223 कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार दिल्ली महिला आयोगातून 223 कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता त्यांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे. स्वाती यांनी जानेवारी 2024 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आम आदमी […]Read More

मनोरंजन

रुपेरी पडद्यावर उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील खेडापाड्यातर, बहुजन-वंचित समाजामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे कर्मवारी भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. कर्मवीरांचा जीवनपट मांडणाऱ्या “कर्मवीरायण” या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.महाराष्ट्राच्या खेडोपाडी […]Read More

ट्रेण्डिंग

बहुप्रतिक्षित ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट अखेर जाहीर

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘पंचायत 3’ ची (Panchayat Season 3 Release) रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. मागील काही दिवसांपासून या वेब सीरिजची उत्सुकता ताणली गेली होती. प्राईम व्हिडीओनेदेखील युजर्सना कोडं देत तारीख कोणती असेल असा प्रश्न विचारला. त्यानंतर आज ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर यु्जर्सकडून भन्नाट […]Read More