जम्मू, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. बसमधील सर्व प्रवाशी हे उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील होते. शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जाताना जम्मू काश्मीरच्या अखनूर भागातील पुंछ महामार्गावर हा अपघात घडला. ही बस भाविकांना घेऊन जम्मूवरून शिवखोरी […]Read More
पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. चौकशी अधिकारी डॉ. पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रुग्णालयामध्ये त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. ससूनचे डॉक्टर श्रीहरी हरनोळ याने एकूण ३ जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची माहिती मिळाली आहे. अल्पवयीन आरोपीच्या […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Fintech कंपनी, Paytm ने डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदावर निवडलेल्या उमेदवाराकडे कंपनीच्या ध्येय आणि उद्दिष्टांनुसार डिजिटल मार्केटिंग धोरण विकसित करण्याची जबाबदारी असेल. भूमिका आणि जबाबदारी: एंड-टू-एंड मोहिमा राबविण्यासाठी विविध प्लॅटफॉर्म आणि चॅनेल यांच्यात समन्वय सुनिश्चित करणे.दैनंदिन विपणन ऑपरेशनल गरजा आणि प्राधान्यक्रम व्यवस्थापित […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील अश्लील व्हिडीओ केस प्रकरणातील आरोपी आणि खासदार प्रज्ज्वल रेवण्णाकडून बंगळुरुच्या सेशन कोर्टात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या विदेशात असलेल्या प्रज्ज्वले रेवण्णाने भारतात येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड सुरु केली आहे. प्रज्ज्वलच्या जामिनासाठी त्याची आई भवानी रेवण्णा यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतात पोहोचताच एसआयटीकडून अटक होण्याची […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तरच्या दशकात तत्त्वज्ञांनी स्त्रीवादी विचारसरणीत एक नवीन संकल्पना जोडली, तिला ‘इको फेमिनिझम’ असे म्हणतात. यामध्ये निसर्ग आणि महिला यांच्यात समता प्रस्थापित करताना त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. इकोफेमिनिझम या संकल्पनेचे श्रेय फ्रेंच स्त्रीवादी विचारवंत François de Eubon यांना दिले जाते, त्यांनी 1974 मध्ये प्रकाशित ‘Le Feminisme ou […]Read More
ठाणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देवघरात साफसफाई करताना ७५ वर्षीय आजोबा स्टुलावरून पडले. त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळव्यात काही तरी घुसल्याने जखम झाली. ती जखम भरल्यानंतरही चार महिने झाल्यावर पाय दुखणे आणि सुजणे सुरू राहिल्याने डॉक्टरांनी एमआरआय केल्यावर तळव्यात लोखंडी पट्टी सारखे काहीतरी असल्याचे समोर आले. मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या […]Read More
पालघर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर रेल्वे स्थानकात काल संध्याकाळी मालगाडीच्या झालेल्या अपघातानंतर आता पावणे सात वाजताच्या दरम्यान जवळपास २६ तासांनंतर विरारहून पहिली लोकल पालघरच्या प्लेटफॉर्म क्रमांक 1 वरून डहाणूकडे रवाना करण्यात आली. त्यानंतर डहाणूहून विरार कडे जाणारी पहिली लोकल पालघर रेल्वे स्टेशनच्या प्लेटफॉर्म क्रमांक 2 वरून विरारकडे रवाना करण्यात आली. काल संध्याकाळ […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणच्या दुर्गम भागात रेल्वे मार्ग उभारणीचे शिवधनुष्य पेललेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या गुणवत्तापूर्ण कामाचा दबदबा आता संपूर्ण जगात पसरला आहे. कोकण रेल्वेने आता थेट केनियन रेल्वेची देखभाल-दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. कोकण रेल्वेचा आफ्रिका खंडातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई कोस्टल रोडचा वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा दुसरा टप्पा १० जूनपर्यंत सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. मार्च महिन्यात उद्घाटन झालेल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील मरिन ड्राइव्ह येथील दक्षिणेकडील बोगद्यातील गळतीची पाहणी करताना शिंदे यांनी ही घोषणा केली. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या विक एण्ड काहीसा त्रासदायक ठरणार आहे. दररोज लाखो लोकांना वाहून नेणाऱ्या या मार्गावर शुक्रवार (दि.३१ मे) ते रवीवार (दि. २ जून) या कालावधीत देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव विशेष मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते […]Read More