Month: April 2024

राजकीय

कोल्हापूर , हातकणंगले मध्ये महायुती उमेदवारांचे अर्ज दाखल

कोल्हापूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. यावेळी महायुतीकडून भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे दोन्ही अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन […]Read More

विदर्भ

आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीनच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध

गडचिरोली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस तथा इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी, दलित, भटके, विमुक्त जातीच्या लोकांसाठी न्याय पत्रात दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. वन हक्क कायद्याचे सर्व प्रलंबित दावे एका वर्षाच्या आत निकाली काढणे आणि नाकारलेल्या दाव्यांचे पुनरावलोकन ६ महिन्यांत केले जाणार आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा संकल्प काँग्रेसच्या न्यायपत्रात असून बहुजनांच्या […]Read More

मनोरंजन

साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

 मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड […]Read More

राजकीय

राजू शेट्टी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांचा शक्ती प्रदर्शनाने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापुरात राजू शेट्टींकडून यानिमित्ताने विराट शक्तीप्रदर्शन करण्यात आले . खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात खोक्याचा बाजार करणारी झुंडी एका बाजूला माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसं, […]Read More

राजकीय

हातकणंगले मतदारसंघातून प्रकाश आवाडे यांनी घेतली माघार.

कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती समर्थक अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे , त्यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आवाडे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी झाले होते. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ […]Read More

ट्रेण्डिंग

वाशिम जिल्ह्यात 955 वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांचे गृह मतदान.

वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 85 वर्षा पेक्षा जास्त वय असलेले वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करता यावे यासाठी वाशिम जिल्ह्यातील यवतमाळ – वाशिम आणि अकोला लोकसभेसाठी ही मतदान प्रक्रिया सुरू झाली असून रिसोड विधासभा मतदार संघात 289 वयोवृद्ध आणि 93 दिव्यांग असे एकूण 383 मतदारांचे तर कारंजा विधानसभा मतदार […]Read More

राजकीय

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित

अकोला, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला.वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे आता NRC आणि CAA यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ते पूर्णपणे असंविधानिक आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे असे दाखवले […]Read More

महानगर

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक  

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत 2004, 2009 च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. 2014 मध्ये […]Read More

महिला

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘हे’ Apps सर्वोत्तम

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात तसेच जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. हा दिवस महिलांसाठी खास आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या देशाचे पोलीस, सुरक्षा दल आणि कुटुंबीय हे महिलांची काळजी तर घेतातच. पण, अडचणीच्या काळात मदतीसाठी उपयोगी पडणारे असेही काही अॅप्स आहेत जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू […]Read More

Lifestyle

जीरा पराठा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १० मिनिटे लागणारे जिन्नस:  २ वाट्या गव्हाचं पीठ२ टी स्पून जिरे५ – ६ टे स्पून तेलमीठ चवीनुसारतूपपाणी क्रमवार पाककृती:  गव्हाचे पीठ, जीरे, मीठ, तेल आणि पाणी घालून घट्ट कणिक मळावी. पराठ्याला लागेल एवढी कणिक घेऊन आधी मोठ्या पुरी इतकी लाटावी, त्यावर तूप पसरावे आणि वरून […]Read More