कोल्हापूर , हातकणंगले मध्ये महायुती उमेदवारांचे अर्ज दाखल

 कोल्हापूर , हातकणंगले मध्ये महायुती उमेदवारांचे अर्ज दाखल

कोल्हापूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. यावेळी महायुतीकडून भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे दोन्ही अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना नेते रामदास कदम, खासदार धनंजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे हेदेखील उपस्थित होते.

ML/ML/SL

15 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *