वैशाली दरेकर – राणे यांची उमेदवारी दाखल

 वैशाली दरेकर – राणे यांची उमेदवारी दाखल

ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे आज दुपारी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार वैशाली सचिन दरेकर – राणे, यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई आणि सुभाष भोईर हे उपस्थित होते.

ML/ML/PGB 30 APR 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *