Month: April 2024

अर्थ

मुंबईतील या सहकारी बँकेवर RBIची कारवाई

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक स्थिती ढासळल्याने RBIने मुंबई येथील सर्वोदय सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. सर्वोदय सहकारी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून आता अवघे 15 हजार रुपये काढता येणार आहेत. तसेच पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा […]Read More

Lifestyle

बंगाली खिचडी, खिचुरी

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  गोविंदभोग तांदूळ – पाऊण वाटीमूग डाळ – पाऊण वाटीआले पेस्ट – १ टे स्पूनजिरे पूड – १ टी स्पूनहळद – १ टी स्पूनओले खोबरे – ३ – ४ टे स्पूनलाल मिरची – २लवन्ग , वेलदोडा – २दालचिनी , तमालपत्र – १बटाटा , […]Read More

महानगर

सलमान खान गोळीबार प्रकरणी दोन्ही आरोपींच्या आवळल्या मुसक्या

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरात मधील भूज येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विक्की साहेब गुप्ता(24) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (21) अशी आरोपींची नावे असून ते दोघेही बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मसिही येथील रहिवासी आहेत.या आरोपींना आज कोर्टात हजर केले […]Read More

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत यांचा अर्ज दाखल…

रत्नागिरी, दि. १६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. राऊत तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याप्रसंगी आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी सह अनेक शिवसेना तसेच आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी आपला […]Read More

राजकीय

महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांनी दाखल केला अर्ज

धाराशिव, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘सत्तेत आल्यावर महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करु पेट्रोलच्या किमती कमी करू म्हणत सत्तेवर आलेल्यानी जुमल्यावर जुमला खोटं बोलपण रेटून बोल अशा लोकांना तुम्ही मतदान करणार का,’ असा सवाल करत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि महायुती सरकार जोरदार टीका केली ते आज उस्मानाबाद येथे प्रचार […]Read More

राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले

मुंबई, दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफवा पसरवून समाजात फूट पाडून मते मिळविण्याचे काँग्रेसचे दिवस गेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे. त्यांनी देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात करून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले […]Read More

गॅलरी

सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज भाजपा कडून खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माढा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि भाजपाचे आजी माजी आमदार उपस्थित होते. निंबाळकर आणि सातपुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी

कोल्हापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं महाविकास आघाडी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अर्ज दाखल करण्यासाठी आलेले काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सत्यजित पाटील यांची उमेदवारी दाखल

कोल्हापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार (शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार) सत्यजित पाटील सरूडकर यांनी आज कोल्हापुरात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी […]Read More

गॅलरी

नक्षलभागात मतदान साहित्य पोहोचायला सुरूवात

गडचिरोली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पेट्या हलविण्याचे काम सुरू झाले असून 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून गडचिरोलीत ईव्हीएम आणि इतर युनिटसह पोलिंग पार्टीना नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात भारतीय लष्कर, वायुसेनेच्या हेलिकॉप्टर द्वारे घेऊन जाण्यास सुरुवात करण्यात आले आहेत. यात भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3 MI 17 आणि 4 […]Read More