अकोला, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना हे गाव हरिविजय ग्रंथानुसार अर्जुनपुत्र बाब्रुवनाने माणिपूर म्हणजेच आजचे माना नावाचे गाव वसविले आहे. उमा नदीच्या तीरावर हे अतिप्राचीन शहर बब्रुवानाने वसविले होते. प्रभू रामाची दुर्मिळ आणि पुरातन काळ्या पाषाणतील अशी कसोटीचा दगड मूर्ती बनविण्यासाठी वापरला आहे. हजारो वर्ष पुरातन श्रीरामाची मूर्ती सन 3 […]Read More
गडचिरोली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गडचिरोली मतदारसंघामध्ये प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वेळी आदिवासी नृत्यात भाग घेतला. बडा माडिया युवक युवतींचे आदिवासी नृत्य सादर करण्यात येत होते त्यात त्यांनी मांदरी वाद्य देखील वाजवले. त्यांच्या बरोबर इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ किरसान यांनीही भाग घेतला. Opposition leaders indulged in tribal dance ML/ML/PGB17 […]Read More
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहा टक्के आरक्षण टिकणार नसून त्या दहा टक्के आरक्षणाचा आमच्या लेकरांना आतापर्यंत उपयोग झाला नसल्याचं मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. 4/2 ओबीसींच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून कोरोडो मराठा समाजाच्या लेकराचं वाटोळे सरकारने वेगळे आरक्षण देऊन करू नये असं मी सरकारला आधीच म्हटलो होतो. मात्र या दहा टक्के आरक्षणाचा […]Read More
मुंबई, दि. 17 (जाई वैशंपायन) : आज चैत्र शुद्ध नवमी, राजाधिराज भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्मदिवस.अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता यावर्षी या दिवसाचे महत्त्व वेगळे आहे, हे खरेच! परंतु, मराठी माणसाचे चैत्री नवरात्र गीतरामायणाविना पूर्ण होऊच शकत नाही. आधुनिक वाल्मीकी अर्थात ग.दि.माडगूळकर यांच्या शब्दसुमनांनी आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या स्वरगंधाने आजचा दिवस मराठी मनात सतत दरवळत राहतो […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या CSE Mains २०२३ चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात लखनौचा आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) याने प्रथम क्रमांक (AIR2) पटकावला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अनिमेश प्रधान आहेत, त्यानंतर डोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानावर आहे. पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या तर रुहानी […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनावरील औषधे देणारी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी अडचणीत आलेले पतंजली आयुर्वेदाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी जनतेची माफी मागण्याची तयारी दाखवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना यासाठी एका आठवड्याची मुदत दिली असून या प्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. पतंजलीच्या जाहिराती प्रकरणात आज नव्यानं सुनावणी झाली. यावेळी […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दररोज लाखो प्रवाशांना वाहून नेणारी भारतीय रेल्वे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये रेल्वेतील स्वच्छतेला प्रामुख्याने महत्त्व दिले जात आहे. ट्रेनमधील अस्वच्छ शौचालयांची समस्या सोडवण्यासाठी भारतीय रेल्वे IOT तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. रेल्वेकडून सांगण्यात आले की, ते इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) तंत्रज्ञान, […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘ख्वाडा’,‘बबन’आणि ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपटांचा वस्तूपाठ निर्माण करणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भाऊराव कऱ्हाडे आता लवकरच नवीन चित्रपट घेऊन प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या दर्जेर लेखणीतून साकारलेली आणि आजही वाचकांना भावणारी ‘फकिरा’ही कादंबरी भाऊराव कऱ्हाडे रूपेरी पडद्यावर सादर […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी सुमारे ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता करभरणा न केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून त्यांना सात दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. या कंत्राटदारांना महानगरपालिकेने मार्च २०२४ मध्ये नोटीस जारी करत २१ दिवसांच्या आत करभरणा करण्यास यापूर्वी कळवले होते. मात्र या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा […]Read More
सांगली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी 19 एप्रिल ला काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जर मिळाला नाही, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील […]Read More