मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूध उत्पादकांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल. सहकारी दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट / 8.3 एसएनएफ या प्रती करिता किमान 29 रुपये प्रति […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) आणि सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आज गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने राज्याला शिफारस केलेल्या तीन नावांच्या […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिनांक ४ जानेवारी २०२४ ( वित्त विभाग) ( नगरविकास विभाग ) ( दुग्धव्यवसाय विकास) ( जलसंपदा विभाग) ( वित्त विभाग) ( वस्त्रोद्योग) ( वस्त्रोद्योग विभाग) ( उद्योग विभाग) ( परिवहन विभाग) ( सहकार विभाग) ML/KA/PGB 4 Jan 2024Read More
वाशिम, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जल स्वावलंबनासाठीपाण्याचे शाश्वत नियोजन करणारे वाशिम जिल्ह्यातील केकत उमरा या गावात १५० हून अधिक पुरातन विहरी आहेत. पाण्याच्या पावित्र्याबद्दल संभाषणामध्ये या म्हणीचा वापर आपण सर्रास करतो मात्र दुष्काळ परिस्थितीत याच पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे अनेकांच्या जीवनाचा रंग उडून जातो. दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी वाशिम जिल्हयातील केकत उमरा या गावात शेकडो […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे देशभरातील ट्रक चालकांच्यात नाराजी पसरली होती. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे यामुळे राज्यभर ट्रक चालकांनी संप पुकारत आपली वाहने आहेत तिथेच लावली […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्ग प्रकरणात आज अदानींना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असून, अदाणी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने एसआयटी तपास नाकारला असून, सेबीला चौकशी करण्यास सांगितले आहे. बाजार नियामक सेबीच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे मर्यादित अधिकार आहेत, जे अदाणी समूहावरील […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी गणेशोत्सव आला की कोकणच्या चाकरमान्यांना खूश करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे गाजर दाखवले जाते.मात्र सरकारकडे आपल्या हक्कासाठी फारसे हट्ट न करणाऱ्या कोकणी माणसाला मूलभूत सुविधांसाठीही दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे वर्षानुवर्षे रखडलेला मुंबई- गोवा महामार्ग. २०११ साली पूर्ण होणारा प्रकल्प अद्याप प्रलंबित आहे. […]Read More
भोपाळ, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्षाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून आनंदाची बातमी आली आहे. मादी चित्ता आशाने ३ पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी X वर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे. भूपेंद्र यादव यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या तीन पिल्लांचा व्हिडिओ शेअर केला आहे.या […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI द्वारे आर्थिक व्यवहार हा आता सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच्या आयुष्याचा भाग झाला आहे. झटपट ट्रॅन्सॅक्शन्स, कमीतकमी रक्कम देवघेव करण्याची सुविधा यामुळे खरेदीसाठी जाताना रोकड सोबत घेऊन जाण्याची जोखीम संपली आहे. त्यामुळे अगदी भाजीवाल्यापासून ते सोनाराच्या दुकानांपर्यंत सर्वत्र UPI द्वारे आर्थिक व्यवहार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. डिसेंबर २०२३ […]Read More
मुंबई दि.3( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील आझाद मैदानात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्याभरापासून राज्य सरकारविरोधात राज्यव्यापी संप पुकारला आहे. आज संतप्त झालेल्या या सेविकांनी मुंबई महापालिका मुख्यालया समोरचा रस्ता रोखून धरला होता. अंगणवाडी सेविकांना 26 हजार तर मदतनीसांना 20 हजार मानदान द्यावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, महागाई, अन्य भत्ते, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, […]Read More