नागपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ३१ पैकी २६ जिल्ह्यात पूर्ण झाले असून त्यात ९ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे असं सांगत धान खरेदीसाठी यावर्षी प्रती हेक्टरी वीस हजार बोनस आणि कोकणासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत […]Read More
नागपूरमुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यामध्ये मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा आरोप विरोधी पक्षाचा सदस्यांनी केल्या नंतर सभागृहात गोंधळ झाला. सदस्य वेल मध्ये येऊन गदारोळ करीत होते. या गोंधळानंतर 10 मिनिटे सभागृह तहकूब करण्यात आले आणि पुन्हा सुरू होताच सभात्याग केला. तहकुबी नंतर सभागृह सुरू झाल्यानंतरही विरोधकांची प्रचंड घोषणाबाजी सुरू […]Read More
नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणी आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रगची नशा’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर ड्रग्जने तरुणाई उध्वस्त करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, तरुणाईला नशेच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज येथे “लॉजिस्टिक्स इझ ॲक्रॉस डिफरंट स्टेट (LEADS) 2023” अहवाल प्रसिद्ध केला. भारताला 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स वरून 35 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत म्हणजेच 10 पट वाढीकडे नेण्याच्या आमच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये भारतातील बालविवाहासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.याअहवालानुसार अलीकडच्या काळात बालविवाहाची प्रथा संपुष्टात आणण्याचे प्रयत्न कमी झाले आहेत. संशोधकांनी 1993 ते 2021 या कालावधीतील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाच सर्वेक्षणांमधील डेटाचे विश्लेषण केले. त्यात असे आढळून आले […]Read More
नवी मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिलांच्या क्रिकेट संघ सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आज भारतीय महिला क्रिकेटपट्टूनी विशेष कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या महिला क्रिकेट संघात मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इराण आणि भारत यांच्यातील आंतराष्ट्रीय संबंध दृढ होत आहेत. इराणने भारतीय नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवेशाची परवानगी दिली आहे. इराणची न्यूज एजन्सी (IRNA) च्या अहवालानुसार, इराणमधील पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. इराणप्रमाणेच मलेशिया तसेच श्रीलंका या देशांनीही भारतीयांना व्हिसा मुक्त प्रवासाची परवानगी दिली आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये फारसे यश पदरात न पडलेला काँग्रेस पक्ष आता लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागला आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पक्ष निधी वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्ष क्राऊड फंडिंग मोहीम सुरू करणार आहे. काँग्रेसने या मोहिमेला Donate for desh’असे नाव दिले आहे. त्याची सुरुवात […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी मंत्रालय सातत्याने प्रयत्नशील असते. बदलते हवामानमुळे सध्या पिकांवर येणाऱ्या कीड व रोगांमुळे त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकारव्दारे राष्ट्रीय कीड व रोग सर्वेक्षण करण्यासाठी (NPSS) ॲप विकसित करण्यात आले आहे. कापूस, मिरची, मका, भात […]Read More
नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती कायद्यातील अनेक तरतूदी या केंद्र सरकारच्या विविध कायद्यांचे उल्लंघन करणारा आल्याचा आक्षेप संबधित विभागांनी घेतला आल्याने हा कायदाच अस्तित्वात येण्याची शक्यता मावळली आहे. शक्ती कायद्यातील तरतूदी भारतीय दंड संहिता(आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता(सीआरपीसी) कायद्यांसह अन्य कायद्यांत अधिक्षेप करणाऱ्या असल्याचे सांगत केंद्र […]Read More