चेन्नई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजवादी पक्षाच्या माजी खासदार आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना पाच रुपयांचा दंडही ठोठावला आहे.चेन्नईमध्ये रायपेटा याठिकाणी जया प्रदा यांच्या मालकीचे चित्रपटगृह आहे. या […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टोमॅटोच्या प्रचंड वाढलेल्या दरानंतर येत्या काळात ओढवू शकणाऱ्या कांद्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने वेळीच सावध होत आता बफर स्टॉकमधील कांदा विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा ही भारतीयांच्या दैनंदिन आहारातील महत्त्वाची भाजी असून कांद्याच्या टंचाईमुळे सरकारला डळमळीत झाल्याची उदाहरणेही याआधी घडली आहेत. अतिरिक्त पावसाने कांदा पिकाचे […]Read More
नवी दिल्ली, दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील २६ विरोधी पक्षांनी गेल्या महिन्यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात एकत्र येऊन लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यासाठीची नवीन आघाडी INDIA या नावाने स्थापन केली होती. या आघाडीच्या नावावरून आता वादंग निर्माण झाला आहे. एवढचं नाही, तर हे प्रकरण सर्वोच्च […]Read More
मुंबई दि.11( एम एमसी न्यूज नेटवर्क) : पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज मुंबईतील अकरा पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली. या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळास दिले. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये अधिक लोक राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे निवारा, पाणी, सांडपाणी आणि घनकचरा या समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत. डम्पिंग ग्राऊन्ड मधील घनकचऱ्यातून पर्यावरणाला हानिकारक, आणि वातावरणातील उष्मा वाढवणाऱ्या अश्या, मिथेन गॅसचे उत्सर्जन होते. घनकचऱ्याच्या आव्हानाला एकटे सरकार तोंड देऊ शकत नाही, तर त्यासाठी नागरिकांचा […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. पालकमंत्री नसताना जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल […]Read More
मुंबई दि.11( एम एमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभानिहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक […]Read More
नवी दिल्ली दि.11( एम एमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना दिलासा देताना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली. मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब […]Read More
नाशिक, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूर येथे मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमाचे आयोजन काल शहरातून मशाल रॅली काढून करण्यात आले , त्यात भगूरकरांचा या उपक्रमात मोठा सहभाग होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियानात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे भगूर नगरपालिकेच्या […]Read More
यवतमाळ, दि. ११ (आनंद कसंबे ) : यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथील अनुष्का संतोष बदुकले,शांतिनिकेतन विद्यालयात नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. जेमतेम 14 वर्षे वय असलेल्या अनुष्का हिने प्रथमच सोशल मीडियाच्या वापराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सोशल मीडिया अवेअरनेस ॲप तयार केले आहे. आज प्ले स्टोअर ला अनेक ॲप आणि गेम असतात ज्याद्वारे मनोरंजन होते […]Read More