Month: August 2023

आरोग्य

पालिका रुग्णालयात मृत्यूचे थैमान, एकाच दिवशी १८ मृत्यू

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाण्याच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महापालिका रुग्णालयात कळवा इथे दोन दिवसापूर्वी सहा रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल दिवसभरात पुन्हा १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.Death toll in municipal hospital, १८ deaths in a single day दोनच दिवसांपूर्वी एका रात्री सहा रुग्ण दगावले होते . या […]Read More

खान्देश

पीएफआय संबंधित एकाची चौकशी आणि घराची झडती

नाशिक, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशभरात आज पी एफ आय विरूध्द मोहीम छेडण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये पी एफ आयशी संबंधित मोमीनपुरा भागात राहणाऱ्या गुफरान खान याची पोलिसांनी चौकशी केली त्याच्या घराची चार-तास झडती घेतली तसेच पाच तास त्याची मालेगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आली. त्याला एक नोटीस देण्यात आली असून या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही!

पुणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आरएसएस-भाजपने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनावर शोक व्यक्त केला होता, काळा दिवस पाळला होता, त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज आणि प्रतीक, आणि लोकशाही-धर्मनिरपेक्ष संविधानाला कठोरपणे नाकारले आणि त्याऐवजी विषमतावादी मनुस्मृतीची मागणी केली, जी ते आजही करत आहेत. हा काळा इतिहास पुसण्याचे काम सध्या सुरू आहे. पण कावळ्याने कितीही […]Read More

महानगर

स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. Color Rehearsal of Independence Day Ceremony in Ministry सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या […]Read More

राजकीय

भ्रष्टाचार आरोप , प्रियांका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रियांका गांधी वाड्रा, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींवर भाजप सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर केलेले आरोप या प्रकरणांना कारणीभूत आहेत. एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका वड्रा […]Read More

राजकीय

नरेंद्र मोदींचे अहंकारी सरकार देशातील लोकशाहीला घातक

मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची गरज आहे. मोदींचा अहंकार लोकशाहीला घातक आहे, हे अहंकारी सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर […]Read More

देश विदेश

पाकचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून या बलुची नेत्याची नियुक्ती

इस्लामाबाद, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक दिवसांपासून राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या पाकीस्तानला आता एका बलुची नेत्याच्या रुपात काळजीवाहू पंतप्रधान लाभणार आहेत. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अनवर ऊल हक्क काकर यांची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानचे शहबाज शरीफ सरकार विसर्जित झाल्यानंतर शनिवारी कार्यवाहक सरकारची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रपतींनी त्यांना शनिवार पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान […]Read More

महिला

१४ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली महिला घरी परतली

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दमोहमध्ये १४ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेला पोलिसांनी घरी आणले आहे. दरम्यान, नातेवाइकांनीही त्यांना मृत समजून अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी त्याची त्याच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली. दमोहमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. 14 वर्षांपूर्वी बेपत्ता महिलेची तेरावी शस्त्रक्रिया तिच्या नातेवाइकांनी ती आता हयात नाही या विचाराने केली होती. अचानक […]Read More

मनोरंजन

या दोन मोठ्या मनोरंजन वाहिन्यांचे होणार मर्जर

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात असंख्य मनोरंजन वाहिन्यांच्या गदारोळात दीर्घकाळापासून प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीच्या असलेल्या झी आणि सोनी या वाहिन्यांचे आता विलिनिकरण होणार आहे. यामुळे झी+सोनी वाहिन्यांची एकूण प्रेक्षक संख्या देशातील एकूण प्रेक्षक संख्येच्या 24% पेक्षा जास्त होणार असून देशातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क उदयास येणार आहे. यांचा जाहिरात महसूल बाजारातील हिस्सा देखील […]Read More

ट्रेण्डिंग

राजद्रोहाचे कलम होणार रद्द, फौजदारी कायद्याच्या भारतीयीकरणास सुरुवात

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील भाजप सरकार विविध पातळ्यांवर देशातील प्रशासन,न्यायव्यवस्था आणि लष्कर यांच्या संचालनावर असणारा ब्रिटीशपगडा काढून यांचे भारतीयीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता भारतीय न्यायव्यवस्थेतील ब्रिटीशकालिन कायदे कानून यांची छाननी करून भारतीय जनमानसाला अनुकूल अशा सुधारणा करण्यात येत आहेत. संसदेच्या पटलावर गेल्या काही दिवसात अनेक विधेयकात झपाट्याने सुधारणा केल्या जात […]Read More