Month: April 2023

ऍग्रो

पेरणीसाठी तयार केले घरगुती पेरणी यंत्र

वाशिम, दि. १(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कारंजा तालुक्यातील झंझोरी येथील प्रयोगशील शेतकरी अजय ढोक यांनी तीळ पेरणी करण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटलपासून पेरणी यंत्र बनवून त्याद्वारे आपल्या शेतात उन्हाळी तिळाची पेरणी केली. या युवा शेतकऱ्याने लावलेल्या या देशी शोधाचे फलीत झाले असून उन्हाळ्यात तीळ शेती उत्तमरीत्या बहरली आहे. आकाराने सूक्ष्म असणाऱ्या तेलवर्गीय तीळ बियांची पेरणी करताना ट्रॅक्टर […]Read More

अर्थ

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची (Stock Market) धमाकेदार तेजी

दि. १, जितेश सावंत (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक वर्ष 2023 मधील अंतिम आठवड्याचा शेवट दमदार झाला. सुरवात देखील एकदम सकारात्मक झाली होती. 31 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात तीन आठवडे सुरु असलेल्या विक्रीला ब्रेक लागताना दिसला.रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर आणखी वाढतील या अपेक्षेने गुंतवणूकदार काहीसे सावध राहिले होते परंतु आश्वासक जागतिक संकेत,F&O एक्सपायरी,FII ची खरेदी,आणि बँकिंग […]Read More

राजकीय

मनिष सिसोदिया हेच मद्य घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये सिसोदिया सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.२०२१-२२ या वर्षासाठी उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या सीबीआय प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन नाकारताना दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी म्हटले की आम आदमी पार्टी (आप) नेत्याला या गुन्हेगारी कटाचा प्रथमदर्शनी सुत्रधार मानले जाऊ […]Read More