Month: April 2023

मराठवाडा

काँग्रेसकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम गौरव समितीची स्थापना.

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच या लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील गौरव समिती मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार […]Read More

महानगर

हसन मुश्रीफांना अटकेपासून तूर्त दिलासा

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास ( ईडी) मुश्रीफ यांना अटक करु नये, असे आदेश न्यायालयाने दिला आहे. येत्या २७ एप्रिलपर्यंत हा दिलासा आहे. Hasan Mushrif gets temporary relief from arrest अटकपूर्व जामीन […]Read More

महानगर

मुंबईत ३० ठिकाणी भीमयात्रा तर वरळीत भव्य लेजर शो

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उद्या मुंबई भाजपा तर्फे २२७ वॉर्डमध्ये जयंती उत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ३० ठिकाणी भीमयात्रा काढण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा लेजर शो वरळीत आयोजित करण्यात आला आहे, अशी […]Read More

मनोरंजन

OTT वर येतोय रितेश-जिनिलियाचा ‘वेड’

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रितेश आणि जिनिलिया देशमुख या रसिकांच्या लाडक्या मराठी बॉलिवूड जोडीच्या ‘वेड’ ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘वेड’ चित्रपटानं खरंच प्रेक्षकांना वेड लावलं. दाक्षिणात्य चित्रपट ‘माजिली’ चा रिमेक असणारा ‘वेड’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपट ओटीटीवर केव्हा येणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळालं आहे. ‘वेड’ चित्रपट येत्या २८ एप्रिल […]Read More

राजकीय

विधवा महिलांसाठी नाव बदलाचा निर्णयच नाही

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधवा महिलांसाठी त्यांचे संबोधन अन्य कोणत्याही प्रकारे करण्याचा कोणताही निर्णय सरकारने अजून घेतलाच नाही असा खुलासा महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.Name change is not a decision for widowed women आपल्याकडे राज्य महिला आयोगाकडून विधवा महिलांच्या उल्लेखात विधवा हा शब्द काढून त्यांना समाजात सन्मान […]Read More

महानगर

मुख्यमंत्र्यांच्या जीवनावर योद्धा कर्मयोगी चरित्र ग्रंथ

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास एका चरित्र ग्रंथात शब्दबद्ध करण्यात आला असून त्याचे प्रकाशन येत्या १८ तारखेला ठाण्यात राज्यपालांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नाटककार प्रा डॉ प्रदीप ढवळ यांनी योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचे लेखन […]Read More

राजकीय

विधवांना गं. भा. संबोधण्याने महिलांचा सन्मान कसा होतो ?

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आधुनिक युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे पण आजही समाजातील काही घटक महिलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असतात. महिलांचे विश्व ‘चुल आणि मुल’ एवढेच मर्यादित असावे अशा बुरसटलेल्या विचारसरणीच्या मनुवादी भाजपा सरकारने पुन्हा एकदा महिलांचा अपमान केला आहे अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली […]Read More

ट्रेण्डिंग

बीबीसी इंडियाविरुद्ध ईडीने दाखल केला गुन्हा

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतील माध्यम विश्वात हळूहळू आपले स्थान निर्माण करू लागलेल्या बीबीसी इंडीयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेऊन गुन्हा दाखल केला आहे. इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बीबीसी या जगप्रसिद्ध ब्रॉडकास्टर कंपनीच्या भारतातील शाखेला सरकारी यंत्रणाच्या तपासाला तोंड देण्याची ही पहिलीच वेळ आहे. फेब्रुवारीमध्ये, आयकर अधिकाऱ्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

अखेर अतिक अहमदच्या मुलाचे एन्काऊंटर

लखनऊ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील गँगस्टर राजकारणी अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम हे आज उत्तर प्रदेश पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. या दोघांकडूनही परदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत.गत काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात पोलीस या दोघांच्या मागावर होते. या दोघांना पकडण्यासाठी ५ लाखांचे इनामही जाहीर करण्यात […]Read More

विदर्भ

राज्यपाल रमेश बैस यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. Governor Ramesh Boyce Visit to Deeksha Bhoomi राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे आदींनी स्मृतिचिन्ह, शाल आणि […]Read More