Month: July 2022

ऍग्रो

अंकुरलेल्या पिकात वन्य प्राण्यांचा मुक्त वावर….

वाशीम, दि. 04 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस वाढल्याने खरिपातील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. Free movement of wild animals in the sprouted crop …. जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपातील पेरणीला सुरुवात केली मात्र पिक जमिनीच्या वर येताच हरीण, नीलगाय, रानडुकर या वन्य प्राण्यांचा शेतातील मुक्त […]Read More

ऍग्रो

हंगामी मिरचीवर विषाणूजन्य संसर्ग , पीक संकटात…

औरंगाबाद, दि. 04 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील Kannada taluka of Aurangabad district चिंचोली परिसरात लागवड केलेल्या पूर्व हंगामी मिरचीवर विषाणू जण्य संसर्ग पसरला आहे. त्यात पावसाने दिलेल्या हुलकावणी मुळे मिरचीचे पीक संकटात सापडले आहे.Viral infection on seasonal chillies त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्याच्या विहिरींना थोडे फार […]Read More

अर्थ

स्टॉक मार्केट consolidation च्या मूड मध्ये.

मुंबई, दि. 02 ( जितेश सावंत ) : गेला संपूर्ण आठवडा बाजार कन्सॉलिडेशनच्या मूड मध्ये दिसला. रुपयाची विक्रमी घसरण, सतत FII ची विक्री,जून महिन्याची उत्तम वाहन विक्री संख्या, सेकंड हायएस्ट मंथली जीएसटी (GST) कलेक्शन,मान्सूनची स्थिर प्रगती, क्रूडमधील घसरण,चीनमधील कोविड-१९ शिथिल झालेले निर्बंध यासारख्या मिश्र गोष्टींमुळे बाजार किरकोळ नफ्यासह बंद झाला. रुपयातील घसरण हि चिंतेची बाब […]Read More

Featured

Maharashtra Krushi Din : मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या

नवी दिल्ली, दि. 1(एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक भारतीय कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक(Vasantrao Naik) यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून १ जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ (Maharashtra Krushi Day) म्हणून साजरा केला जातो. 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी कृषी दिन साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हापासून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १ […]Read More

महाराष्ट्र

बंगालच्या उपसागर कमी दाबाचा पट्टा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता कमी

नागपूर, दि. 01 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगालच्या उपसागर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्यामुळे पुढील आणखी काही दिवस विदर्भात दमदार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे . त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी येत्या काही दिवसानंतर अनुकूल पाऊस पडण्याची वाट बघावी आणि त्यानंतर शेतीचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.Bay of […]Read More

ऍग्रो

इथेनॉल साठी गुऱ्हाळ घरांना परवानगी द्या …

सांगली, दि. 01 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल निर्मितीमध्ये In ethanol production गुऱ्हाळघरांना केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. तसे झाल्यास ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. साखर उद्योगाच्या आधीपासून याभागात गुऱ्हाळघरे अस्तित्वात आहेत. मोडकळीस आलेल्या या गुऱ्हाळ उद्योगास त्यामुळे पुन्हा नवी उभारी मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी […]Read More