नवी दिल्ली, दि. 30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागाला गुरुवारी सकाळी कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासूनच या भागात ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊस झाला. येथे भारतीय हवामान विभाग (IMD) ने काही वेळापूर्वी देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाचा अंदाज जारी केला आहे. असे सांगण्यात आले की, देशातील अनेक राज्यांमध्ये आज, गुरुवार, 30 […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममध्ये(Assam Floods) मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 40 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 134 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भीषण पूर पाहता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. सद्यस्थिती […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जून महिन्यात राज्यातील बहुतांश भाग (Maharashtra Rain Update) कोरडेच राहिले. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सुरू आहे. मात्र, जूनमध्ये अपेक्षेइतका पाऊस झाला नाही. विदर्भात कमी पावसाची नोंद झाल्याने शेतीला मोठा फटका बसलाय… जून महिन्यात एकूण सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात हा आकडा आणखी […]Read More
नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना पीएम किसान सन्मान निधी योजना(PM Kisan Samman Yojana) आहे. केंद्र सरकारची ही अशी योजना आहे, ज्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. ही संपूर्ण योजना केंद्र सरकार चालवत आहे. या योजनेंतर्गत पैसे […]Read More
नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी संजिवनी मोहीम 25 जून ते 1 जुलै या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार It will be implemented across the state during this period असून या मोहिमेचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. नागपूर जिल्हयातील अमरावती रोडवरील धामना लिंगा ग्रामपंचायत येथे विभागीय […]Read More
मुंबई, दि. 25 (जितेश सावंत) : गेल्या दोन आठवडयाचा नकारात्मक सिलसिला बाजाराने तोडला व या आठवडयाचा शेवट तेजीने झाला. सकारात्मक जागतिक संकेत, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि FII ची विक्री कमी झाल्याने बाजारात २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या आठवडयात बाजारात चढउतार देखील प्रचंड प्रमाणात होते. गेल्या आठवड्यात, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ११,५११. ७७ कोटी रुपयांची […]Read More
सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महारा्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजनेतून वगळण्यात आले आहे. गेल्यावर्षी झालेल्या महापुरा नंतर पिक कर्ज व व्याजमाफी घेतलेले शेतकरी या अनुदानास अपात्र ठरणार आहेत, सहकार विभागाने त्याबाबत स्पष्टीकरण केले आहे.These farmers will not get the benefit of the incentive scheme …. महात्मा फुले कर्जमाफी योजना mahatma […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रमाणित महाबीज बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे बियाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात, तूर, हरभरा, बाजरी आणि सोयाबीन पिकांसाठी अनुदानित […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जूनच्या अखेरीस महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर येथे मुसळधार पाऊस झाला. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अल्प पाऊस […]Read More
अमरावती, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील Amravati district ग्रामीण भागात चांगला पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे.मात्र यावर्षी काही गावातील शेतकरी पारंपरिक पेरणी पद्धतीला फाटा देत बीबीएफ म्हणजेच (Broad bed furrow) रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन व तुरीची पेरणी करत आहेत. कृषी विभाग अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञान […]Read More