नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी संसदेला संबोधित केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात महिला सक्षमीकरण, कोविड लसीकरण, पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया आणि शेतकऱ्यांचा उल्लेख केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील शेतकऱ्यांच्या बाबतील महत्त्वाच्या काही गोष्टी संगितल्या आहेत ती […]Read More
नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी भारतीय उद्योग महासंघाने (CII) सांगितले की, अर्थसंकल्पात (budget) उत्पादनाशी संबंधित प्रोत्साह (PLI) योजनांमध्ये रोजगार निर्माण (job creation) करण्याच्या आधारावर प्रोत्साहनाचे अतिरिक्त दर देखील जोडले जावेत. भारतीय उद्योग महासंघ मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.फक्त उत्पादन वाढवण्यासाठीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकवेळा अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जांभूळ तोडणीच्या खर्चासाठी अनुदान दिले जाणार, हे अनुदान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परांचीला देण्यात येणार असून त्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालघर […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेला आठवडा बाजारासाठी नवीन वर्षातील दुसरा खराब आठवडा ठरला. जागतिक बाजरातील पडझडीचा व नकारात्मक वातावरणाचा असर भारतीय बाजारावर ठळकपणे जाणवला.भारतीय बाजार प्रचंड कोसळले. संपूर्ण जग ज्या मीटिंगची वाट बघत होते त्या फेडच्या मीटिंग मध्ये अखेर मार्चपासून व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.फेडच्या या कडक संकेतानंतर जागतिक बाजार पुन्हा […]Read More
मुंबई, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आगामी अर्थसंकल्पात (budget) साथीचा परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी आणि खपाच्या मागणीला चालना देण्यासाठी प्राप्तीकरात आकर्षक प्रस्ताव आणि ईंधनावरील करात कपात करण्याची आवश्यकता आहे. ही बाब इंडिया रेटिंग्स (India Ratings) या पतमानांकन संस्थेच्या अहवालात सांगण्यात आली आहे. इंडिया रेटिंग्सने (India Ratings) आपल्या अर्थसंकल्प पूर्व अहवालात आशा व्यक्त केली आहे की […]Read More
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तूर (Yellow Peas) हे खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून ओळखले जाते. यंदा खरिपाला निसर्गाचा फटका बसला असून रब्बी हंगामातही हाच कल कायम आहे. कारण बाजारात तूर डाळ येताच मागणी वाढली. डाळ गिरणी मालक आणि साठेबाज यांच्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता चांगला दर मिळेल, अशी […]Read More
नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget) 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तो सादर करणार आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव (D Subbarao) यांनी गुरुवारी सांगितले की, सरकारने आगामी अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेतील वाढती असमानता दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सुब्बाराव (D […]Read More
नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानमध्ये यंदा वेगळा कृषी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या वर्षी कृषी क्षेत्रात नवीन सुविधा देण्यासाठी 3,756 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. ज्यामध्ये कृषी मंत्री लालचंद कटारिया यांनी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे नमूद केले होते. राजस्थानच्या […]Read More
नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विमा कंपन्यांचीही (Insurance companies) अर्थसंकल्पाकडून (Budget) मागणी आहे. विमा कंपन्या आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पात आयकर कलम 80सी अंतर्गत विमा हफ्ता भरण्यावर स्वतंत्रपणे एक लाख रुपयांची सूट देण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून जास्त लोकांना विम्याच्या कार्यकक्षेत आणता येईल. पीटीआयच्या बातमीनुसार, आरोग्य विमा उत्पादनांवरील वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) सध्याचा 18 टक्के […]Read More
नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी सांगितले की, कोविड-19 (Covid-19) साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या अडथळ्यातून भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) “बऱ्याच प्रमाणात” सावरली आहे. त्याचबरोबर ही सुधारणा सुरु राहून 7 ते 8 टक्के विकास दर पुन्हा पूर्ववत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनगढिया यांनी सुचवले की सरकारने आता 2022-23 […]Read More