Year: 2021

ऍग्रो

लॅव्हेंडर लागवडीमुळे शेतकऱ्यांचे बदलत आहे भवितव्य, दरवर्षी मिळू शकतात लाखो

नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीएसआयआर-आयआयआयएम (CSIR-IIIM)जम्मू ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. सुमित गायरोला (Dr. Sumit Gyrola)यांच्या म्हणण्यानुसार, अरोमा मिशन (Aroma Mission)अंतर्गत मार्च 2020 पर्यंत 500 शेतकर्‍यांना 100 एकर जागी लव्हेंडर लागवडीसाठी आठ लाख रोपे नि:शुल्क देण्यात आली आहेत. त्यांच्या मते, उच्च उंचीच्या भागात पिकांची उत्पादकता कमी आहे. येथे शेतकऱ्यांकडे  कधीकधी अर्धा एकर किंवा […]Read More

Featured

जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.26 टक्के

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.26 टक्के होता. अशाप्रकारे मे महिन्याच्या तुलनेत पहायचे झाले तर किरकोळ महागाई दरात (Retail Inflation) किंचित घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. या वर्षी मे मध्ये किरकोळ महागाई दर 6.3 टक्के होता. अशाप्रकारे, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) (CPI) वर आधारित महागाई दर जूनमध्येही रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित […]Read More

अर्थ

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दुहेरी आकड्यात होईल – निती आयोगाच्या उपाध्यक्षांचे

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) 10 टक्क्यांहून अधिक विकास दर (Growth Rate) नोंदवेल, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की भारताचा विकास दर मजबूत आहे आणि निर्गुंतवणुकीचे वातावरण सुधारले आहे. देश कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेला सामोरे अधिक चांगल्या पद्धतीने सज्ज […]Read More

ऍग्रो

देशांतर्गत बाजारात सोयाबीनची मोठी कमतरता, परंतु निर्यातीत 300 टक्के वाढ,

नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्थानिक तेल-तेलबिया बाजारात परदेशी बाजारात तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जवळपास सर्व तेलबियाच्या किंमती नफ्यासह बंद झाल्या. बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशिया एक्सचेंजमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि शिकागो एक्सचेंजमध्ये (Chicago exchange)एक टक्क्याने वाढ झाली आहे. स्थानिक व्यापारातील तेलबियांच्या किंमतींवर त्याचा चांगला परिणाम झाला. ते म्हणाले, महाराष्ट्र(maharashtra), मध्य […]Read More

अर्थ

वैश्विक बाजारातील पडझडीमुळे सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात (StockMarket)

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावर फेडरल रिझर्व्हचे संकेत,अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे डेल्टा विषाणूचा वाढत असलेला प्रभाव,हॉंगकॉंग मधील बाजाराची घसरण,जपान मधील ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली आणीबाणी,युरोपियन सेंट्रल बँकेची पॉलिसी,रुपयातील चढउतार,कच्या तेलाचे (Crude oil) भाव,केंद्रीय मंत्रिमंडळातील बदल, पावसाने मारलेली दडी. या सगळ्याचा प्रभाव राहिला. या आठवड्यात बाजारात खूप चढउतार होते. येणाऱ्या काळात […]Read More

अर्थ

देशातील परकीय चलन साठा विक्रमी उच्चांकावर

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) 2 जुलैला संपलेल्या आठवड्यात 1.013 अब्ज डॉलरने वाढून 610.012 अब्ज डॉलरच्या पातळीवर गेला आहे. अशाप्रकारे देशाचा परकीय चलन साठा आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. याआधी 25 जून 2021 रोजी संपलेल्या […]Read More

अर्थ

जूनमध्ये महागाई सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर राहण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अन्नधान्याच्या आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ महागाई (Retail inflation) सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचु शकेल. वृत्तसंस्था रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार जून मध्ये सलग दुसर्‍या महिन्यात ती रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कम्फर्ट झोनच्या वर राहू शकेल. पुरवठा समस्या कायम Supply problems persist कोविड (covid-19) रोखण्यासाठी बहुतांश राज्यांमध्ये लादलेली टाळेबंदी (Lockdown) आणि […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, पुढील 48 तासांत या भागात मुसळधार पावसाची

नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  भारतात मान्सून (monsoon)आणि शेतकरी(farmers ) यांच्यात समृद्धीचे नाते आहे. कारण जर पावसाळा चांगला असेल तर शेतकर्‍यांचे उत्पादन भरपूर होते, त्यांचे उत्पन्न चांगले आहे. पावसाळ्यात भारतात खरीप पीकांची (Kharip crops)लागवड होते, त्यामुळे शेतकरी संपूर्ण देशासाठी धान्य पिकवतात. जुलैचा पहिला आठवडा संपणार आहे पण तरीही उत्तर भारतातील बऱ्याच भागात […]Read More

Featured

कोरड्या महाराष्ट्रात कालपासून पावसाची हजेरी , शेतकरी सुखावला 

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठ दहा दिवसांपासून सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने कालपासून राज्यात हजेरी लावली आहे त्यामुळे दुबार पेरणी च्या संकटाने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे . काल यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस झाला , अमरावती जिल्ह्यात रात्री मेघगर्जनेसह सर्वत्र पाऊस पडला.गेल्या 10 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे […]Read More

Featured

फिच रेटिंग्जने कमी केला भारतीय विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) संस्थेने चालू आर्थिक वर्षातील भारताचा विकास दराचा (gdp growth) अंदाज कमी करुन दहा टक्के केला आहे. मागील अंदाजानुसार तो 12.8 टक्के होता. कोविड-19 च्या (Covid-19) दुसर्‍या लाटेनंतर सुधारणेची गती मंदावल्यामुळे पतमानांकन संस्था फिचने असे केले. पीटीआयच्या वृत्तानुसार फिचने असेही म्हटले आहे की जलद लसीकरणामुळे व्यवसाय […]Read More