नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलन विषयक धोरण समितीची (Monetary Policy Committee) बैठक आजपासून सुरू होत आहे. ही बैठक 6 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. कोराना साथीमुळे, अनेक तज्ञ असे गृहीत धरत आहेत की रिझर्व्ह बँक या वेळी देखील व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. पण त्यापेक्षाही रिझर्व्ह बँकेची भूमिका काय असेल […]Read More
नवी दिल्ली, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी संशोधन संस्था असलेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये (ICAR) शास्त्रज्ञांची 21 पदे आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची 34 टक्के पदे रिक्त आहेत. तर, अनेकदा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर स्वतः बोलत राहतात की कृषी क्षेत्राच्या प्रगतीमध्ये वैज्ञानिक समुदायाचे मोठे योगदान आहे. प्रश्न असा आहे की, जर […]Read More
नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील उत्पादन क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. 2015 मध्ये देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) उत्पादन क्षेत्राचे (Manufacturing Sector) एकूण योगदान 15 टक्क्यांहून अधिक होते, जे आता 13 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. उत्पादन क्षेत्रात दोन टक्क्यांहून अधिक घट म्हणजे एकूण 3 लाख कोटी रुपयांच्या सकल उत्पादनात घट असे सांगता येऊ शकते. यामुळे, […]Read More
नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन (GST collection) जुलै महिन्यात 33 टक्क्यांनी वाढून 1.16 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. जुलैमधील जीएसटी महसू्लाची आकडेवारी अर्थव्यवस्थेत (economy) वेगाने सुधारणा होत असल्याचे दर्शवत आहे. जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी रुपये होते. जून 2021 मध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील खाद्यतेलांच्या किमती वाढल्याची कबुली देताना सरकारने म्हटले की, देशांतर्गत उत्पादन स्थानिक मागणी पूर्ण करण्यास असमर्थ आहे आणि कमतरता पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. ग्रामविकास आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण (Food and Public Distribution )राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती( Sadhvi Niranjan Jyoti ) यांनी राज्यसभेत […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजारात खूप अस्थिरता होती. बाजारावर वाढती महागाई ,खराब जागतिक संकेत खास करून चीन ,जपान व हाँग काँगच्या बाजारातील घसरण,आयएमएफने (IMF) भारताच्या वित्तीय वर्ष २२च्या आर्थिक वाढीचा कमी वर्तविलेला अंदाज,जुलै महिन्याची एक्स्पायरी,यूएस फेडच्या(U.S.Fed) पॉलिसीची बैठक, तिमाही निकाल या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व […]Read More
मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेचा परिणाम लक्षात घेता आर्थिक धोरणाद्वारे (economic policy) देण्यात येणारा दिलासा कायम ठेवणे आवश्यक आहे असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे. विकसित देश आर्थिक सहाय्य (Financial assistance) करत आहेत, तर विकसनशील देश पाठिंबा मागे घेत आहेत. पूर्ण पुनर्प्राप्ती होईपर्यंत आर्थिक सहाय्य […]Read More
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana)लागू केली आहे. जेणेकरून शेतकर्यांना वेळेवर शेतीसाठी पैसे मिळतील. कारण बर्याच वेळा असे घडते की पैशाअभावी शेतकरी शेती करू शकत नाहीत. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये […]Read More
मुंबई, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गोव्याच्या ‘द मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा’ परवाना (license) रद्द केला आहे. केंद्रीय बँकेच्या मते, ही सहकारी बँक सध्याच्या आर्थिक स्थितीत आपल्या ठेवीदारांना संपूर्ण रक्कम परत करण्यास सक्षम नाही. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 99 टक्के ठेवीदारांना ठेवी विमा आणि पत हमी […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मच्छीमार आणि मत्स्य उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने PMMSY अंतर्गत 24 कोटी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मत्स्य उत्पादक संघटनांच्या स्थापनेसाठी केली आहे. या अर्थसंकल्पात देशात 50 एफएफपीओ (FFPO)सुरू करण्यात येतील. केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Purushottam Rupala)यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले […]Read More