Year: 2021

Featured

पुढील वर्षी पगार दहा टक्क्यांनी वाढणार

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे व्यवसायावर खूप परिणाम झाल्यानंतरही खासगी क्षेत्रात नोकरी करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. एका सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये खासगी क्षेत्रातील (private sector) कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 9.4 टक्के वाढ (pay rise) होऊ शकते. या वर्षी सरासरी वेतन वाढ 8.8 टक्के आहे. एओनच्या 26 व्या वार्षिक वेतन वाढीच्या सर्वेक्षणात […]Read More

ऍग्रो

लासलगावनंतर आता येवला बाजार समितीचाही कांद्यासंदर्भात ऐतिहासिक निर्णय, 70 वर्ष

नवी दिल्ली, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थित, लासलगाव (Lasalgaon) आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. इथल्या धर्तीवर आता येवला मंडईत अमावस्येच्या दिवशी देखील कांदा खरेदी केला जाईल. येवला बाजार समितीनेही अंधश्रद्धेचा विश्वास बाजूला ठेवला आहे. अन्न व पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नवीन वर्षाच्या दिवशी लासलगाव […]Read More

अर्थ

कापड निर्यातदारांचे अडकले चार हजार कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वीस वर्षांनंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारावर झाला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध शतकानुशतके जुने आहेत. यामुळे सुरतचे कापड व्यापारीही (textile merchants) खूपच त्रस्त झाले आहेत. याचे कारण अफगाणिस्तानात त्यांची सुमारे 4,000 कोटी रुपयांची देयके अडकली आहेत. […]Read More

Featured

रिझर्व्ह बँकेने बदलले मुदत ठेवींबाबतचे नियम

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्ही मुदत ठेवींमध्ये (term deposits) पैसे ठेवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. आता तुम्हाला मूदत ठेव करण्याआधी थोडे समजूतदारपणे वागावे लागेल. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मूदत ठेवींबाबतचे नियम बदलले आहेत. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. मूदत ठेवींच्या मॅच्युरिटीबाबत […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी इशारा! येत्या काही तासांमध्ये यूपीच्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

नवी दिल्ली, दि. 04 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अनेक राज्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही भागात पाऊस पडला असला तरी शेतातील पिकांना पाणी पुरेसे नाही. सध्या खरीप हंगाम(kharif season) सुरू असून शेतातील भात रोपांना सिंचनाची गरज (Rice plants need irrigation)आहे. अशा स्थितीत शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जर पाऊस पडला नाही तर त्यांना कूपनलिकांसह शेतात […]Read More

अर्थ

भांडवली बाजारात बुल्सचा(Bulls) जलवा कायम.सेन्सेक्स व निफ्टीने नवी शिखरे केली

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बाजार नव्या शिखरावर. या आठवडयात बाजारावर जागतिक संकेत, GDP चे आकडे,GST चे आकडे (GST collection) फेड चेअरमन Jerome Powells यांचे जाहीर झालेले मत या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजार १% पेक्षा अधिक वाढला आणि […]Read More

अर्थ

सेवा क्षेत्राची साडेतीन वर्षांतली सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविडच्या (covid) प्रतिबंधासाठी वाढत्या लसीकरणाचा ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्रावर (Services Sector) पूर्ण परिणाम झालेला दिसून आला. जीडीपीमध्ये (GDP) सुमारे 55 टक्क्यांचे योगदान देणाऱ्या या क्षेत्राची वाढ (growth) दीड वर्षात सर्वाधिक होती. आयएचएस मार्किटचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) ऑगस्टमध्ये 56.7 वर पोहोचला जो जुलैमध्ये 45.4 होता. पीएमआय 50 वर राहिला तर […]Read More

Featured

बियाण्यांपासून सर्व कृषी उपकरणांपर्यंत होम डिलिव्हरी, आता किसान स्टोअर Amazonवर

नवी दिल्ली, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अॅमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांसाठी एक विशेष स्टोअर सुरू केले आहे. येथून शेतकरी शेतीशी संबंधित सर्व गोष्टी त्यांच्या स्वतःच्या भाषेत खरेदी करू शकतात आणि ते थेट त्यांच्या घरी मिळवू शकतात. म्हणजेच येथे होम डिलिव्हरीची सुविधा देखील आहे. अॅमेझॉनने त्याचे नाव किसान स्टोअर असे ठेवले आहे. शेतकरी आता शेतीची […]Read More

Featured

कोविडच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत आयात निर्यातीत वाढ

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जून तिमाहीच्या जीडीपी विकास दराच्या जबरदस्त आकडेवारीनंतर आता ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या (International Trade) आघाडीवर एक चांगली बातमी आली आहे. या ऑगस्टमध्ये कोविड असलेल्या वर्षाच्या आधी म्हणजेच 2019 च्या तुलनेत आयातीत 17.95 टक्के वाढ झाली आहे. निर्यातीबबात सांगायचे तर ऑगस्ट 2019 च्या तुलनेत त्यात 27.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांगली […]Read More

ऍग्रो

जागतिक बाजारात वाढलेल्या किमतींमुळे भारतीय गव्हाच्या निर्यातीत वाढ

नवी दिल्ली, दि. 02 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातून गव्हाच्या निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे. अमेरिका, रशिया आणि कॅनडामधील कमी उत्पादनामुळे जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे भारत या आर्थिक वर्षात आपली निर्यात आकडेवारी आणखी सुधारू शकतो. ओलम ऍग्रो इंडिया लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष नितीन गुप्ता म्हणाले, “भारतीय गव्हाला चांगली मागणी असल्याने या आर्थिक वर्षात निर्यात 25 लाख टन […]Read More