नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन वर्षापासून म्हणजेच एक जानेवारीपासून कंपन्यांसाठी एका महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहे. संक्षिप्त विवरणपत्र (Return) आणि मासिक वस्तू आणि सेवा कर (GST) भरण्यास उशीर करणार्या कंपन्यांना पुढील महिन्यांसाठी जीएसटीआर -1 विक्री विवरणपत्र अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा होईल फायदा This will be an advantage लखनौमध्ये झालेल्या […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवडयात बाजाराने पुन्हा एकदा नवीन विक्रम प्रस्थापित केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘दूरसंचार आणि वाहन उद्योगासाठी दिलेले प्रोत्साहन(Cabinet clears relief package),Retail inflation,wholesale price inflation चे आकडे,Industrial production data, व विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातील वाढता ओघ, विक्रमी लसीकरण(India’s pace of vaccination has Read More
नवी दिल्ली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तानमध्ये(Afghanistan) तालिबानच्या संकटानंतर भारतातून निर्यात होणाऱ्या केशरची किंमत(saffron exported) आंतरराष्ट्रीय बाजारात गगनाला भिडत आहे. केशरची किंमत, जी काही महिन्यांपूर्वी 1.4 लाख रुपयांपर्यंत होती, ती आता 2.25 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. केशर उत्पादन आणि निर्यातीच्या बाबतीत अफगाणिस्तान भारत आणि इराणनंतर तिसरा मोठा देश आहे. केशरची लागवड […]Read More
नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या आठवड्यात नवा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 10 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 1.34 अब्ज डॉलरने घसरून 641.113 अब्ज डॉलरवर आला. पुरेसा परकीय चलन साठा एका निरोगी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा असतो. आयातीला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक संकटाच्या वेळी तो अर्थव्यवस्थेला आवश्यक ती मदत उपलब्ध करतो. याआधी […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात यंदा मान्सून आणखी काही काळ राहू शकतो. सप्टेंबर अखेरपर्यंत उत्तर भारतात पाऊस कमी होण्याची चिन्हे नाहीत. सततचा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि हानिकारकही आहे. ज्या भागात धानाची लागवड झाली आहे तेथे पाऊस चांगला आहे, पण पाऊस भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) […]Read More
मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जुलै, 2021 मध्ये अमेरिकन डॉलरची (US dollars) निव्वळ खरेदीदार राहिली आहे. मध्यवर्ती बँकेने या कालावधीत स्पॉट मार्केटमधून 7.205 अब्ज डॉलर खरेदी केले. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सप्टेंबर 2021च्या मासिक प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की केंद्रीय बँकेने 16.16 अब्ज […]Read More
नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर(Agriculture Minister Narendra Singh Tomar) म्हणाले की, साथीच्या काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात आले आहे. ते म्हणाले, चालू आर्थिक वर्षासाठी 16 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज आधीच दिले गेले आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्त्रोद्योगानंतर सरकारने आता वाहन उद्योग (auto Industry) आणि ड्रोन उद्योगासाठी 26,058 कोटी रुपयांची पीएलआय योजना (PLI Scheme) जाहीर केली आहे. देशात उत्पादन वाढवून रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारने आतापर्यंत अनेक उद्योगांसाठी पीएलआय योजना जाहीर केली आहे. पीएलआय योजनेमुळे वाहन उद्योगात 42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक 42,500 crore investment in automotive industry […]Read More
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन कृषी कायद्यांविरोधात(new agricultural laws) शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. जर केंद्र सरकारला कायदे मागे घ्यायचे नसतील, तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन संपवणार नाही, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी सांगितले की, होशियारपूरच्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या ताशेरेमुळे पंजाबच्या […]Read More
नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात (2021-22) भारत निर्यातीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. निर्यात, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी देखील सज्ज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल ते जून, 2021) जीडीपी वाढीमध्ये (GDP growth) निर्यातीचे (Export) योगदान 40 टक्के होते. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत, वैयक्तिक खर्चावर […]Read More