Tags :येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

पर्यावरण

येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि […]Read More