Tags :मुंबईत ३० ठिकाणी भीमयात्रा तर वरळीत भव्य लेजर शो

महानगर

मुंबईत ३० ठिकाणी भीमयात्रा तर वरळीत भव्य लेजर शो

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उद्या मुंबई भाजपा तर्फे २२७ वॉर्डमध्ये जयंती उत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ३० ठिकाणी भीमयात्रा काढण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा लेजर शो वरळीत आयोजित करण्यात आला आहे, अशी […]Read More