Tags :निर्मला सितारामन

Featured

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कर अधिकार्‍यांची कान उघडणी

बेंगळुरू, दि.08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी करदात्यांच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्याबद्दल कर मंडळांना धारेवर धरले. अर्थमंत्र्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क (CBIC) यांना तक्रारींच्या सुनावणीसाठी कर अधिकाऱ्यांनी शनिवारचा दिवस राखून ठेवण्याचे निर्देश दिले. सीतारामन यांनी बंगळुरूमध्ये अर्थसंकल्पोत्तर चर्चेदरम्यान कर कपातीशी संबंधित एका […]Read More

अर्थ

भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वॉशिंग्टन डीसीमध्ये जागतिक उद्योग जगतातील दिग्गजांना संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले की जागतिक पुरवठा साखळीची नव्या पद्धतीने रचना केली जात आहे. सर्व गुंतवणूकदार आणि उद्योगांच्या भागधारकांसाठी भारतात (India) गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत. अर्थमंत्री जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीला उपस्थित होत्या. उद्योग मंडळ फिक्की […]Read More

अर्थ

6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइनची घोषणा

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी सोमवारी 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (एनएमपी) (NMP) ची घोषणा केली. पायाभूत मालमत्तांमधून कमाई करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे ज्यात उर्जा पासून ते रस्ते आणि रेल्वे क्षेत्राचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की मालमत्ता मुद्रीकरणात जमीन विक्रीचा समावेश नाही, हे ब्राउनफील्ड मालमत्तेचे […]Read More