Tags :नागपंचमीला झाले दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन….

सांस्कृतिक

नागपंचमीला झाले दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन….

अमरावती दि १०– अमरावती जिल्ह्य़ातील भातकुली तालुक्यातील धामोरी गावात दीड दिवसाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागपंचमीला दीड दिवसाच्या गणपतीला बसविण्याची परंपरा धामोरी गावात सुरू आहे.. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे आगमन होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र धामोरी गावात नागपंचमीनंतर लगेच बाप्पाचा आगमन होतं.बाप्पाच्या आगमनासाठी धामोरी गावातील सर्व जाती धर्मीय […]Read More