कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्धव ठाकरे यांची जादू कधीच नव्हती.जादू केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. बाळासाहेब ठाकरे यांची जादू खतम करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं अयशस्वी खटाटोप केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची जादू आजपर्यंत शाश्वत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना […]Read More
Tags :उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय पेचामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या ठाकरे कुटुंबाला आज मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीबाबतच्या एका याचिकेत मोठा दिलासा दिला.गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका केली. केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.मात्र, […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांनी लांबत चाललेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता आणखी एक निमित्त मिळाले आहे. शनिवार, रविवार आणि होळी या लागून आलेल्या सुट्ट्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता होळी नंतरच होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी या आठवड्यातच संपवा असं आदेश न्या. चंद्रचूड यांनी आधीच्या सुनावणीत दिला होता. मात्र, […]Read More
नवी दिल्ली,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सत्तासंघर्षात राज्यपालाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निकालातही अनेक त्रुटी असल्याचा दावा केला. सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका कपिल सिब्बल म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची […]Read More