Tags :Victory in Andheri by-election is a big slap to BJP and Shinde group

महानगर

अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय भाजपा व शिंदे गटाला मोठी चपराक

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणुक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास […]Read More