मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवड्यात बाजारावर अमेरिकन फेडरलची बैठक, अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त,रुपयात झालेली घसरण या सगळ्याचा प्रभाव राहिला.या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चतम स्तर गाठला. पुढील आठवड्यात बाजाराचे लक्ष रुपयाची वाटचाल कशी राहते याकडे असेल. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर […]Read More
Tags :Share Market
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय भांडवली बाजारावरती या आठवड्यात विदेशी बाजाराकडून आलेले संकेत,अमेरिकेतील वाढती महागाई, रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात उचललेली पावले,आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीसचे अंदाज,तैवान मधील बाजारातील ऐतिहासिक घसरण,महागाईचे व औद्योगिक उत्पादनाचे आकडे,कोरोना रुग्णसंख्या व देशभरात टाळेबंदी जाहीर होईल याची भीती. या सर्व बाबींचा प्रभाव दिसला.या आठवड्यात मार्केटमध्ये फारच उतार चढाव होता.This week […]Read More
मुंबई, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भांडवली बाजारासाठी हा आठवडा चांगला गेला. दोन दिवसाच्या उतारचढावा नंतर सलग तीन दिवस तेजी राहिली. निवडणुकीचे निकाल,वाहन विक्रीचे आकडे, जी.एस.टी च्या(GST) एप्रिल महिन्यातील करवसुलीचे आकडे, चौथ्या तिमाहीचे निकाल आणि रिझर्व्ह बँकेची अचानक झालेली घोषणा या सगळ्याचा प्रभाव बाजारावरती दिसला. पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात निराशाजनक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी […]Read More
नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (एफपीआय) (Foreign portfolio investors) भारतीय बाजारातील जोरदार गुंतवणूक सुरुच आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी 1 फेब्रुवारीला सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पावर (Budget 2021-22) एफपीआयकडून खुपच सकारात्मक भूमिका पहायला मिळाली आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात 22,038 कोटी रुपयांची गुंतवणूक केली […]Read More