Tags :Sensex

अर्थ

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची (Stock Market) धमाकेदार तेजी

दि. १, जितेश सावंत (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक वर्ष 2023 मधील अंतिम आठवड्याचा शेवट दमदार झाला. सुरवात देखील एकदम सकारात्मक झाली होती. 31 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात तीन आठवडे सुरु असलेल्या विक्रीला ब्रेक लागताना दिसला.रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर आणखी वाढतील या अपेक्षेने गुंतवणूकदार काहीसे सावध राहिले होते परंतु आश्वासक जागतिक संकेत,F&O एक्सपायरी,FII ची खरेदी,आणि बँकिंग […]Read More

Featured

दलाल स्ट्रीटवर (Dalal Street) होळीचा जल्लोष

जितेश सावंत, मुंबई : गेल्या आठवड्यात भारतीय बाजारांनी सकारात्मक संकेतांच्या जोरावर ४ टक्के वाढीसह विजयी सिलसिला सुरू ठेवला याची प्रमुख कारणे,रशिया आणि युक्रेन यांच्यामधील शांतता चर्चेतील प्रगती , कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण तसेच १० आठवड्यांनंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) खरेदी.व फेडचा 25bps ने दर वाढवण्याचा बाजाराला अनुकूल असा निर्णय. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया देखील वधारला. […]Read More

अर्थ

सेन्सेक्समध्ये १००० अंकांची तेजी,कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या आकड्यांचे उत्तम प्रदर्शन व

मुंबई, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावरती विदेशी बाजरातील संकेत,कोरोना रुग्णसंख्येतील घट,अमेरिकेतील महागाईचे आकडे, कंपन्यांचे चवथ्या तिमाहीचे आकडे व आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय मौसम विभागाने पावसासंबंधी केलेले निवेदन या सगळ्याचा प्रभाव राहिला.सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली तीन आठवड्यातील उत्तम कामगिरी बजावली. Sensex, Nifty Clock Best Weekly Gains In Three Months   पहिल्याच दिवशी सेन्सेक्समध्ये […]Read More